तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातून माणसुकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडलच्या दैवलगुडा गावातील एका तरुणाच्या कृत्याने तेलंगणात खळबळ उडाली आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर तरुणाने रागाच्या भरात 6 जणांची हत्या केली आहे. त्याने बायको, दोन लहान मुले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या तिघांची हत्या केली आहे. या हत्याकांडाने संपूर्ण रंगारेड्डी जिल्ह्यात दहशतीचं […]
india
NH-44 ब्लॉक, एसपीसह 6 पोलीस जखमी, बाजारबंद, तिकिट कापल्यावर भाजपमध्ये इतकं होतं नाही, पण यावेळी..
सध्या देशातील ज्या-ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे-तिथे कुठलीही निवडणूक असली, तरी भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा पहायला मिळते. प्रत्येकालाचा तिकीट देणं शक्य होत नाही, तेव्हा उमेदवाराचा संताप, नाराजी, नेतृत्वावर आरोप हे आपण अनेकदा टीव्हीवरुन पाहिलय. पण मध्य प्रदेशात तर एक वजनदार नेत्याचं तिकीट भाजपने कापलं म्हणून त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन नॅशनल हायवे-44 ब्लॉक केला होता. […]
Petrol Diesel Price : तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड… जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव, थेट..
Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारांवर चर्चा होत असताना किमती कमी झाल्या होत्या. होर्मुज खाडीतही परिस्थिती सामान्यच होती. मात्र, होर्मुज खाडी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानतंर अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले करण्यास सुरूवात […]
मोठी बातमी! विमान कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू; एका क्षणात आनंदी वातावरण शोकाकुल
कॅरिबियन बेटांवर असलेला बहामास देशातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. बहामासमध्ये शुक्रवारी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देशात एकीकडे 53 वा सातंत्र्यदिन साजरा होत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर सरकारने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. बहामास सरकारने ‘फ्लेमिंगो एअर’ची सर्व विमाने उड्डाणे तात्पुरती स्थगित […]
Maharashtra Rain Update : पावसाबद्दल मोठी अपडेट! विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस, पुढील 24 तासात..
राज्यात जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनच्या पाऊस धुव्वाधार झाला. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला. पण अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला. राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पावसाची उघछाप सुरू आहे. आजही अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाला पोषख वातावरण असून विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाला पोषक वातावरण असून विदर्भात […]
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी कल्याण सत्र न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश के. एस. कातकडे यांच्या दालनात […]