• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘आमच्या आमदाराला 30 कोटींची ऑफर’, थेट मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमका रोख कुणाकडे?

July 11, 2026 by admin Leave a Comment

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अब्दुल्ला यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हजरतबल येथे बेगम अकबर जहाँ अब्दुल्ला (मादर-ए-मेहरबान) यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उमर अब्दुल्ला यांनी दावा केला की, जम्मू विभागातील नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराला […]

Filed Under: india

Vivo T5 Lite 5G स्मार्टफोनची लाँच डेट कंफर्म, 6500mAh बॅटरीसह भारतीय बाजारपेठेत करणार सादर

July 11, 2026 by admin Leave a Comment

विवोचा नवीन 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एँट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने फोनच्या लाँचची तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या टी-सिरीजमधील हा नवीन फोन अधिकृत लाँच झाल्यानंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनच्या मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल. त्यासोबतच हे देखील समोर आले आहे की, या […]

Filed Under: india

Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली, या तारखेला खात्यात पडणार जून महिन्याचे पैसे; मोठी अपडेट समोर!

July 11, 2026 by admin Leave a Comment

Ladki Bahin Yojana : राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदतीच्या रुपात दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाखो महिलांना याचा फायदा होतो. आता जून महिन्याचे पैसे अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. याबाबातच आता पैसे मिळण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. जून महिन्याचे पैसे कधी मिळणार? सध्या जुलै महिन्याचे दहा दिवस संपलेले […]

Filed Under: india

पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन, या बड्या शहराला जोडणार; रेल्वेमंत्र्यांनी सांगितला खास प्लॅन

July 11, 2026 by admin Leave a Comment

जगातील काही देशांमध्ये बुलेट ट्रेन धावताना पहायला मिळत आहे. भारतातही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. अशातच आता इतरही शहरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे. देशाच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये लवकरच मोठा बदल होणार असून, या बदलाचे केंद्र हैदराबाद असणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. हैदराबादला तीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर […]

Filed Under: india

Harmanpreet Kaur: सचिन-विराटला जे जमलं नाही ते हरमनप्रीत कौरने करून दाखवलं, लॉर्ड्सवर रचला इतिहास

July 11, 2026 by admin Leave a Comment

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 121 चेंडू खेळले आणि 58 धावा केल्या. या खेळीसह तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photos Credit: Getty Images) हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज […]

Filed Under: india

मोठी बातमी! पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा

July 11, 2026 by admin Leave a Comment

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमेटी (JAAC) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू, असं जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमेटीने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताबडतोब पाक व्याप्त काश्मीर सोडून निघून जावे, अशी मागणी देखील पीओकेच्या स्थानिक नेत्यांकडून होत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 547
  • Page 548
  • Page 549
  • Page 550
  • Page 551
  • Interim pages omitted …
  • Page 881
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
  • 8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
  • अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
  • Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर
  • मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in