व्हिएतनाममधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फु क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. यात 15 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली आहे. […]
india
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! “काका मला मारू नका, मी… ” डॉक्टर लेकीची अवस्था सांगताना वडील भावूक
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तीन जणांना कल्याण सत्र न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी मुलीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, सृष्टी […]
Isha Ambani यांच्या हँड पर्सवर ३,०२५ हिरे जडलेले, किंमत ऐकून अवाक व्हाल
उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या Haute Couture फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या Birkin पर्सवर तब्बल ३,०२५ हिरे जडलेले होते. उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या Haute Couture फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या Birkin पर्सवर […]
देशात विना-इथेनॉल पेट्रोल मिळणार नाही; ‘हे’ कारण देत सरकारने स्पष्ट केली भूमिका
इथेनॉल इंधनावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्रोलची विक्री करणे लॉजिस्टिकली शक्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता केवळ इथेनॉल मिश्रित इंधनच खरेदी करावे लागणार आहे. सरकारने या निर्णयामागे वाहतूक आणि साठवणुकीशी संबंधित तांत्रिक कारणे दिली आहेत. पेट्रोल हा सध्या देशात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा […]
कार स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी ‘PPF’ सर्वोत्तम पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या योग्य ब्रँड निवडण्याची पद्धत
कारचा ओरिजनल लूक आणि चमक वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी आजकाल पीपीएफ कोटिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, बाजारात अनेक बनावट ब्रँड्स असल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. तुमच्या कारसाठी योग्य PPF ब्रँड कोणता आणि फसवणूक टाळण्यासाठी सर्वोत्तम डिटेलिंग स्टुडिओ कसा शोधावा, याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. PPF म्हणजे कारसाठी पेंट प्रोटेक्शन फिल्म. […]
राज्याला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार? बावनकुळेंनी थेट सांगूनच टाकलं, म्हणाले फडणवीस…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. मध्यतंरी तर देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असून, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा […]