• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

July 12, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Dutt : बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या प्रहार या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव याने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वरिष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी 1993 सली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटांवर महत्त्वाचे असे केले आहे. तसेच त्यांनी अभिनेता […]

Filed Under: india

IMD Weather Update : मोठं संकट, पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा मोठा इशारा

July 12, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला, पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कमी वेळेत अति पाऊस झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांना पुराचा वेढा पडला, त्यामुळे मोठं नुकसान झालं. मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे या पावसामुळे अनेक धरणांच्या जलसाठ्यामध्ये […]

Filed Under: india

मोठी बातमी! बंडखोर आमदार पुन्हा ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारणार? पश्चिम बंगालमध्ये डाव फिरला, घडामोडींना वेग

July 12, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमध्ये दोन महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. पश्चिम बंगालची सत्ता तृणमूल काँग्रेसच्या हातातून निसटताच पक्षात मोठी फूट पडली. आधी आमदाराचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यानंतर तब्बल 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. काही दिवसांपूर्वी तर अशी देखील […]

Filed Under: india

तो परत येतोय…पुन्हा छत्र्या कपाटातून बाहेर काढा, या तारखेपासून पुन्हा धुवाँधार बॅटींग

July 12, 2026 by admin Leave a Comment

गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भारतातील अनेक भागात दुष्काळदृश्य परिस्थिती आहे. देशाचा पूर्व भाग वगळता दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे.मान्सूनचा वेग अचानक थांबलेला असल्याने एल-निनो परिणामाची धास्ती शेतकऱ्यांसह अनेकांच्या मनात दाटली आहे. परंतू आता एक चांगली बातमी आली आहे. रुसलेला मान्सून पुन्हा वेग पकडणार आहे. काय […]

Filed Under: india

NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्… राजकीय चर्चांना उधाण

July 12, 2026 by admin Leave a Comment

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचा फोटो वापरण्यास त्यांनी परवानगी दिल्याचा दावा संजय पवार यांनी केला आहे. संजय पवार यांनी सांगितले की, यासाठी त्यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. फोटो वापरण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी त्यांनी एक पत्र […]

Filed Under: india

अभिनेते पवन कल्याण मुंबईच्या रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? मोठी अपडेट समोर

July 12, 2026 by admin Leave a Comment

Pawan Kalyan Hospitalised : मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन्ही खांद्यांमध्ये रोटेटर कफ आणि स्नायूंची गंभीर दुखापत होती आणि ते गेल्या बऱ्याच काळापासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त होते. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 543
  • Page 544
  • Page 545
  • Page 546
  • Page 547
  • Interim pages omitted …
  • Page 883
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भेंडीची भाजी खाण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा विचार, तुमच्यासाठी ठरु शकते घातक!
  • पाकिस्तान क्रिकेटची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की; इंग्लंडच्या दिग्गजाने जाहीरपणे उडवली खिल्ली!
  • सुभाष चंद्रा यांच्या कर्जमाफीला LIC, युनियन बँकेचा थेट विरोध, NCLAT मध्ये अपील करण्याचा निर्णय! 
  • काळ्या ड्रेसमध्ये काजोलच्या हटके अदा, फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणते…
  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in