Gold Rate Today in India: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा लष्करी कारवाया झाल्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल बदलला असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवरही झाला आहे. त्यामुळे भारतात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. चांदीच्या दरातही आज […]
india
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या नुसत्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी, चारजणांनी फडणवीसांना साकडं घातलं की..
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यात अस्वस्थता पसरल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जळगाव जिल्ह्यातील भाजपा आमदारांसह चार निवडक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवाला प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री […]
‘जन्नते सजाई मैंने तेरे लिए…’ Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे? 16 वर्षांनंतर दिसू लागलीये अशी…
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी देखील लागला. पण आज त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्या एक दोन गाण्यातून प्रसिद्धी झोतात आल्या. एका रात्रीत त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली. पण त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम करु […]
CM विजय यांची ‘नायक’ स्टाइल कारवाई; एका झटक्यात बड्या IPS अधिकाऱ्याला पदावरून हटवलं
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूचे भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे संचालक आणि वरिष्ठ IPS अधिकारी ए. अरुण यांना पदावरून हटवलं आहे. त्यांची दोन महिन्यांपूर्वी संबंधित पदावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता त्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी आता IPS सी. मदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अरुण यांची […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवर..
शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होत आहे. ही बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. 6 खासदार आणि 1 विधान परिषदेच्या आमदाराने मोठी बंडखोरी केली. 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. पक्षाच्या बैठकीचे व्हिप जारी करण्यात आले. मात्र, 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिले […]
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा… नेमकं काय म्हणाले?
राज्यातील पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले असून, सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, सम्यक विद्यार्थी संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या […]