आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले असताना, यंदा सायकल वारी विशेष आकर्षण ठरत आहे. पर्यावरणपूरक संदेश आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत हजारो सायकलस्वार वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरपूर सायकल क्लबच्या वतीने सलग सातव्या वर्षी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, […]
india
PM Modi: ना कॅश, ना क्रेडिट कार्ड, पीएम मोदी परदेशात पेमेंट कसे करतात?
How PM Modi make payments abroad?: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय वार्ता, व्यापार आणि द्विपक्षीय संबंध मजबूत व्हावे यासाठी अनेकदा परदेश दौरे करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते न्यूझीलंड या देशात पोहचले आहेत. या परदेश दौऱ्यात ते स्थानिक बाजारात जाऊन खरेदी करताना दिसले. ही खरेदी करताना तिथे भारतीय […]
मोठी बातमी! ओमानच्या किनाऱ्याजवळ थेट जहाजावर हल्ला, परराष्ट्र मंत्रालयाचा संताप, तब्बल 11 भारतीय..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणवर रात्रभर हल्ले अमेरिकेने केले. या हल्ल्याला इराणकडून उत्तर देण्यात आले. इराणने आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर आक्रमक भूमिका घेत आखाती देशात हल्ले केले. इराणने होर्मुज खाडीत एका जहाजावर हल्ल केला त्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. आता दोन्ही देशातील युद्धविराम चर्चा थांबल्या […]
36 मिनिटांचा खूनी खेळ, 6 जणांचा जागीच मृत्यू… अंगावर काटा आणणारा हत्याकांड… जाणून घ्या संपूर्ण Timeline
6 People Murder Story : पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर लगेचच सहा जणांची सामूहिक हत्या केल्याची घटना समोर येत आहे. आरोपीने शुक्रवारी रात्री जवळपास 10.45 वाजता ते 11.21 वाजेच्या मध्ये, म्हणजे फक्त 36 मिनिटांमध्ये 6 जणांची हत्या केली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद मंडलच्या दैवलगुडा गावातील एका तरुणाच्या कृत्याने […]
मुख्यमंत्र्यांचा शेवटचा चित्रपट, अवघ्या तासाभरात हजारो तिकिटांची विक्री; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार?
साऊथ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जन नायकन’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास सात महिन्यांनंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. आता हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकामध्ये थलपती विजय यांच्या […]
Maharashtra News LIVE : मोशीतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशीत कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मोशीत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील दारणा, भावली, […]