• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?

July 18, 2026 by admin Leave a Comment

आयमॅक्स चित्रपट चित्रपट फिल्म रिळावर चित्रित केला जातो.या चित्रफितीत जास्तीत जास्त आकाराच्या प्रतिमा सामावून घेण्याची विशेष क्षमता असते.आयमॅक्सवर चित्रित केलेला सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी वेगळे प्रोजेक्टर लागते.अति भव्य पडदा आणि स्वतंत्र क्षमता असणारे चित्रपट गृह लागते. सर्वसाधारण चित्रपट ३५ मिलीमीटर चित्रफीतीवर चित्रित होतात. प्रत्येक फ्रेम २१.९५ मिमी बाय १८.६ मिमी या मापाची असते.आयमॅक्स फिल्मची चौकट ७० […]

Filed Under: india

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

July 18, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवली येथील शास्रीनगर रुग्णालयातील एका महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला उच्च न्यायालयान स्थगिती दिली आहे. रमेश म्हात्रे यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण यावे अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल असाही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्रीनगर […]

Filed Under: india

Air Hostess Marriage : एअर होस्टेस झाल्यावर कधीच करता येत नाही लग्न? नियम काय; वाचून बसेल मोठा धक्का!

July 18, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येक मुलीने आयुष्यात कधीतरी हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. एकदा एअर होस्टेस झालं की विमानात बसून संपूर्ण जगाची सैर करता येते. विमान कंपनीकडून एअर होस्टेसला अनेक सुविधा दिल्या जातात. परंतु एकदा एअर होस्टेस झालं की अनेक नियमांचे पालन करावे लागते. काहीही झालं तरी नियम मोडल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. हवाई […]

Filed Under: india

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

July 18, 2026 by admin Leave a Comment

20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, आधी तब्बल 58 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यानंतर वीस खासदार पक्षातून बाहेर पडले. या सर्व खासदारांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला […]

Filed Under: india

सफारी-फॉर्च्युनर झाली फेल! ‘या’ 5-स्टार सेफ्टी SUV ने मारली बाजी

July 18, 2026 by admin Leave a Comment

सुरक्षितता आणि दमदार कामगिरीच्या जोरावर महिंद्रा स्कॉर्पिओ ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. जून महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीनुसार, महिंद्राने टॉप-3 पोझिशन्सवर पूर्णपणे कब्जा केला आहे. दुसरीकडे, एकेकाळी लोकप्रिय असलेल्या फॉर्च्युनर, हॅरियर आणि सफारी या गाड्यांना ग्राहकांनी नाकारल्याचे चित्र असून, स्कॉर्पिओने सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री नोंदवत आपला दबदबा कायम राखला आहे. भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये स्पर्धा वाढतच आहे, परंतु जून […]

Filed Under: india

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!

July 18, 2026 by admin Leave a Comment

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर ठाकरे यांच्या पक्षाला जबर धक्का बसला. पक्षामध्ये पुन्हा नवचेतना निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. असे असतानाच आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 514
  • Page 515
  • Page 516
  • Page 517
  • Page 518
  • Interim pages omitted …
  • Page 908
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, मुंबईत जाण्यासाठी थेट..
  • Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी मुंबईचा प्लान काय, कसा असेल ते केलं जाहीर
  • Nepal Flood: आता युपी, बिहारचा नंबर, नेपाळचं संकट भारतावर सरकरणार, ISRO कडून धडकी भरवणारे Photo समोर
  • Asaduddin Owaisi | भागवतांचं ते विधान म्हणजे RSSच्या प्लेबुकमधली जुनी खेळी! असदुद्दीन ओवैसींचा थेट हल्लाबोल
  • Tej Pratap Yadav: डायनामाइट लावून माझी हत्या करतील..; तेजप्रताप यादव यांचा खळबळजनक दावा, हनीट्रॅपचाही आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in