मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस उत्साह, सकारात्मकता आणि नव्या संधींनी भरलेला असेल. सासरच्या मंडळींपैकी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आईसोबत एखाद्या किरकोळ कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, मात्र शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. मुलांना चांगले संस्कार आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. भूतकाळातील अनुभवांतून […]
india
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. नागपुरातील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. या आंदोलनात खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ […]
भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र…?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न
अयोध्येमधील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं ‘रामरक्षा ‘ आंदोलन पार पडलं, यावेळी आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशासह राज्यात […]
याला म्हणतात डोकं, फ्रिजसाठी कापसाचा भन्नाट जुगाड, वापरल्यानंतर वीज बिल येते कमी
घरातील फ्रिज हे असे उपकरण आहे, जे दिवसाचे 24 तास सुरू असते. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेत अगदी थोडीशी घट झाली तरी विजेचा वापर वाढू शकतो. अनेकजण फ्रिज जुना झाल्यामुळे किंवा हवामानातील बदलामुळे वीज बिल वाढत असल्याचे मानतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर फ्रिजची कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे तो […]
सोनम वांगचुकसाठी उद्या रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; वेळेसह ठिकाणही ठरलं…
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रामरक्षा पठण आंदोलन केले. यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी हजर होते. या आंदोलनावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. उद्या मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन […]
तुला लग्नाचे व्यक्तिमत्त्व आकर्षण, संतुलन आणि विचारशील स्वभावाचे रहस्य
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत लग्न अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण ते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवते. तुला लग्न असलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे अशा लोकांमध्ये सौंदर्य, समतोल, आकर्षण आणि सामाजिकता यांचा विशेष संगम दिसून येतो. ते स्वभावतः शांत, नम्र आणि समंजस असतात. कोणताही निर्णय घेताना ते घाई करत नाहीत, तर […]