दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासंदर्भात रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी करण्यात आले आहे. मात्र, यादरम्यानच गंभीर आरोप करत सोनम वांगचुक यांच्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो […]
india
युक्रेन-रशियात पुन्हा संघर्ष पेटला; सर्वात मोठ्या कंपनीच्या गोदामावर हल्ला 9 जणांचा मृत्यू
युक्रेन आणि रशियामधील संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. युक्रेनने रशियावर ड्रोनने भीषण हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियाची सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी वालल्डबेरीजच्या दोन मोठे गोदाम, ऑइल डेपो आणि इतर ठिकाणावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 80 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. […]
सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, दिल्लीत घडामोडींना वेग, अरविंद सावंत म्हणाले, सुरूवातच..
शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यातच काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता TMC च्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोरदार विरोध करत बैठक सोडली आणि बैठकीवर बहिष्कार टाकला. यावर […]
मुंबईकरांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, LPG संर्दभात मोठी अपडेट, ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरु
जर तुम्ही घरी एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांसाठी ‘भारतगॅस लाईट झिप’ नावाची एक नवीन प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. या सेवेचा उद्देश ग्राहकांना हलके गॅस सिलिंडर, जलद नवीन कनेक्शन आणि जलद डिलिव्हरी यांसारखे फायदे देणे हा आहे. सध्या ही सेवा […]
अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर या युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामागे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव मुख्य कारण आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वातील तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. […]
100 रुपये भाडं, वेटर आणि बांगड्या विकून काढले दिवस, 7वी नापास असणारा हा अभिनेता आज 2700 कोटींचा मालक
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार आज उद्योगातील सर्वाधिक मेहनती आणि शिस्तप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. वर्षभरात अनेक चित्रपट पूर्ण करणारा अक्षय आज कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मात्र, या यशामागे प्रचंड संघर्ष, कठोर परिश्रम आणि अनेक अडचणींचा सामना दडलेला आहे. स्वतः अक्षय कुमारने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्यातील या कठीण दिवसांची आठवण सांगितली आहे. […]