आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य म्हणतात यश मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही. ज्या प्रमाणे स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी होतात, परंतु त्यातील एक जणच विजेता […]
india
Chanakya Niti : घरात कधीच होणार नाहीत भांडणं; येईल सुख, समृद्धी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये पती-पत्नीची कर्तव्य काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? घरातील कुटुंब प्रमुखाने इतर सदस्यांसोबत कसं वागावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीला रथाच्या दोन चाकांची उपमा दिली जाते, जोपर्यंत रथाची दोन्ही चाके समान […]
जिओ की एअरटेल, कोणत्या कंपनीचा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आहे सर्वात स्वस्त
तुमच्याकडे जर रिलायन्स जिओ किंवा एअरटेलचे प्रीपेड सिम कार्ड असेल, तर पुढच्या वेळी रिचार्ज करण्यापूर्वी कोणती कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन देते हे जाणून घ्या. जिओच्या सर्वात स्वस्त 30 दिवसांच्या प्लॅनची किंमत 355 रूपये आहे आणि त्यात डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि अतिरिक्त लाभांचा समावेश आहे. दुसरीकडे, एअरटेलच्या सर्वात स्वस्त 30 दिवसांच्या प्लॅनची […]
IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद
भारत इंग्लंड तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 असी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना 19 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. (Photo: BCCI) भारताने इंग्लंडमध्ये टी20 मालिका 4-0 ने गमावली आहे. त्यामुळे त्या मालिकेची भरपाई करण्यासाठी वनडे मालिका जिंकणं भाग आहे. असं […]
आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?
आयमॅक्स चित्रपट चित्रपट फिल्म रिळावर चित्रित केला जातो.या चित्रफितीत जास्तीत जास्त आकाराच्या प्रतिमा सामावून घेण्याची विशेष क्षमता असते.आयमॅक्सवर चित्रित केलेला सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी वेगळे प्रोजेक्टर लागते.अति भव्य पडदा आणि स्वतंत्र क्षमता असणारे चित्रपट गृह लागते. सर्वसाधारण चित्रपट ३५ मिलीमीटर चित्रफीतीवर चित्रित होतात. प्रत्येक फ्रेम २१.९५ मिमी बाय १८.६ मिमी या मापाची असते.आयमॅक्स फिल्मची चौकट ७० […]
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश
डोंबिवली येथील शास्रीनगर रुग्णालयातील एका महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला उच्च न्यायालयान स्थगिती दिली आहे. रमेश म्हात्रे यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण यावे अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल असाही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्रीनगर […]