• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ही तर फक्त सुरुवात आहे, पंतप्रधान मोदी यांनी केले विक्रम-1 टीमचे अभिनंदन

July 18, 2026 by admin Leave a Comment

भारतातील अंतराळ संस्थेला मोठे यश मिळाला आहे. शनिवारी (18 जुलै) स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम -1 रॉकेटचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या टीमशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या कामगिरीला भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या अंतराळ क्षेत्रातील मोठे यश असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी स्कायरूट […]

Filed Under: india

…अन् नाग पोहोचला रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी, थेट डोंबिवलीच्या तिकीट काउंटरवरच डेरा, प्रवाशांची बोबडी, Photos

July 18, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवली रेल्वे स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क तिकीट खिडकीसमोरच नाग फणा काढून बसल्याने मोठी खळबळ उडाली. या नागाला पहाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर भला मोठा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. नाग तिकीट खिडकीजवळ फणा काढून बसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटना लक्षात […]

Filed Under: india

सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीन जाहीर केले

July 18, 2026 by admin Leave a Comment

पर्यावरणवादी नेते आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात उपोषण सुरु केल्यानंतर आज २१ व्या दिवशी त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. सोनम वांगचुक यांनी आता रुग्णालयात औषध घेण्यास नकार दिला आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. सोनम वांगचूक […]

Filed Under: india

पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?

July 18, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात तीन उन्नत महामार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार […]

Filed Under: india

आधी कारने चिरडलं, पण हेल्मेटमुळे वाचला, 20 दिवसाने सापच… Snake Murder ने सर्वच हादरलं

July 18, 2026 by admin Leave a Comment

मेरठमधील स्नेक मर्डर सध्या चर्चेत आहे. या मर्डरमध्ये असंख्य खुलासे होत आहेत. हे नुसते खुलासे नाहीत तर धक्कादायक खुलासे आहेत. त्यामुळे अनेकांचे हातपाय लटलट कापत आहेत. अतुल पंवार या व्यक्तीची त्याच्या बायकोने हत्या केली. त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्या चादरीत साप सोडून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी अधिक तपास […]

Filed Under: india

या दिशेला कधीच घड्याळ लावू नये, अन्यथा घरात येते नकारात्मकता, कोणती दिशा योग्य?

July 18, 2026 by admin Leave a Comment

घरात भिंतीवर घड्याळ लावणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. नवीन घड्याळ आणल्यानंतर अनेकजण उपलब्ध असलेल्या कोणत्याही भिंतीवर ते लावतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याचीही एक विशिष्ट दिशा सांगितली जाते. लोकमान्यतेनुसार योग्य दिशेला घड्याळ लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौहार्द वाढण्यास मदत होते तर चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात असे मानले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 515
  • Page 516
  • Page 517
  • Page 518
  • Page 519
  • Interim pages omitted …
  • Page 907
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शिंदेंची नजर मुंबई बँकेवर, नव्या राजकीय समीकरणांची शक्यता..
  • जगानेही असं दुर्देवी चित्र कधीच पाहिलं नव्हतं, नेपाळवर भयंकर वेळ; पाच दिवसानंतरही 2500…
  • Gautami Patil: गौतमी पाटीलला मोठा धक्का, गणेशोत्सवात थेट कार्यक्रमावरच… खासदाराच्या विरोधाने खळबळ
  • Pune | पुण्याच्या वाकडमध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी
  • पाकिस्तानला डबल झटका, आधी इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली, आणि आता थेट…सर्वच अवघड होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in