• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Video : प्रणित मोरेनंतर समय रैनाच्या शोमध्ये तरुणी नवऱ्याबद्दल नको ते बोलली… त्यावरुन मोठा वाद

July 18, 2026 by admin Leave a Comment

Video : कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोनंतर समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चा दुसरा सीझन चर्चेत आला आहे . नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये तरुणी साक्षी झा हिने पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे साक्षी हिला ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. सांगायचं झालं तर, यंदाच्या सीझनमधील साक्षी पहिलीची स्पर्धक आहे. जिला सर्व पॅनलिस्टने शुन्य नंबर दिले […]

Filed Under: india

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

July 18, 2026 by admin Leave a Comment

अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची खासगी कंपनी स्कायरुट एअरोस्पेसने आज एक मोठं यश मिळवलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन विक्रम-1 रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च केलं. भारताच्या खासगी क्षेत्रातील हे पहिलं ऑर्बिटल रॉकेट लॉन्चिंग आहे. सगळ्या देशाला यावर अभिमान आहे. विक्रम-1 रॉकेट सकाळी 11.30 वाजता लॉन्च करण्यात आलं. रॉकेट निर्धारित सर्व टप्पे पूर्ण केले. रॉकेटद्वारे उपग्रह […]

Filed Under: india

Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?

July 18, 2026 by admin Leave a Comment

केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रीपदे मिळावीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एकूण तीन मंत्रीपदे मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेचा आग्रह धरला आहे. यामध्ये […]

Filed Under: india

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?

July 18, 2026 by admin Leave a Comment

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. अनेक जण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. त्यानंतर आज शनिवारी अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबई, ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना आज […]

Filed Under: india

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?

July 18, 2026 by admin Leave a Comment

भोंदू बाबा, लिंगपिसाट अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोंदू खरात विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केला आहे. तब्बल 3 हजार पानी आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या पत्नीचाही यात उल्लेख करण्यात आलं आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांवरच […]

Filed Under: india

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचूक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम

July 18, 2026 by admin Leave a Comment

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणस्थळी असलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनम वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 516
  • Page 517
  • Page 518
  • Page 519
  • Page 520
  • Interim pages omitted …
  • Page 905
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
  • Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन
  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
  • Tejaswini Pandit: चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं.., आई-बाबांच्या आठवणीत तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in