महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधला. शरद पवार हे आंदोलन करणाऱ्या मुलांची स्थिती जाणून घेण्यासाठी तिथे आले होते. अभिजीत दीपके यांनी यावेळी पवारांशी बोलताना त्यांना काय-काय समस्या येत आहेत, त्या बद्दल सांगितलं. अभिजीत दीपके […]
india
राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!
Delhi CJP Proest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलात देशभराती तरुण सामील झाले आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसेच इतर आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसत […]
सोनम वांगचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता खासगी रुग्णालयात होणार उपचार, कोर्टात काय युक्तिवाद झाला?
कॉक्रोच जनता पक्षाच्या समर्थनात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावणरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सोनम यांना सरकारी रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांची खास टीमही तयार करण्यात येणार आहे. त्या टीमकडून मेडिकल रिपोर्ट देखील घेतले जाणार आहेत. […]
रात्री मोबाईल बंद असूनही कसं करतो काम, Wi-Fi आणि Bluetooth बद्दल माहितीये ही गोष्ट
रात्रीच्या वेळी मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सेल्युलर नेटवर्क बंद होतं. जर Wi-Fi आणि Bluetooth देखील बंद केले, तर फोनद्वारे होणारे वायरलेस सिग्नलचं प्रसारण थांबतं सामान्य मोडमध्ये असताना, मोबाईल सतत जवळच्या सेल टॉवर्सशी संपर्क राखत असतो. 'एअरप्लेन मोड'मध्ये हा संपर्क खंडित होतो, ज्यामुळे फोन वायरलेस सिग्नल पाठवणे थांबवतो. ज्यामुळे मोबाईल रात्री आपल्या […]
Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?
नीट पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी थेट संसद भवनवर धडक मोर्चा […]
अर्पिता मला घटस्फोट देऊ शकते, आयुष्य शर्मा याचे विधान, सलीम खान यांना मी..
सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचे लग्न आयुष शर्मा याच्यासोबत 2014 मध्ये झाले. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आयुष शर्मा याने घटस्फोटावर भाष्य केले. हेच नाही तर आपला अर्पिता हिच्यासोबत घटस्फोट होऊ शकतो, असेही त्याने म्हटले. आयुष शर्मा म्हणाला की, माझे आणि अर्पिताचे लग्न झाल्यानंतर लोकांच्या कमेंटममुळे मला खूप त्रास व्हायचा. पण आता अजिबात फरक […]