गेल्या दोन दिवसांपासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तरुणांनी जंतरमंतर दणाणून सोडलं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बडे नेते जंतरमंतरवर येत असून तरुणांना साथ देत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उद्या जंतरमंतरवर जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे उद्या दिल्लीत जाऊन […]
india
थेट मंत्र्यांनीच सुचवली मालिका, 17 महिने TRPवर केले राज्य, प्रत्येक पात्र बनले होते प्रेक्षकांचे आवडते
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सारख्या मालिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण त्यापूर्वीही एक असा शो होता ज्याने भारतीय प्रेक्षकांना टीव्ही सीरियल पाहण्याची नवी सवय लावली. या शोच्या वेळी लोक आपले काम थांबवून पूर्ण कुटुंबासह टीव्हीसमोर बसत आणि गल्ली बोळामध्ये भयाण शांतता पसरायची. त्या काळात प्रत्येक घरात टीव्ही नव्हता, पण ज्या घरात टीव्ही होता, तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र […]
दिल्लीत मोठी घडामोड, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधी यांच्या भेटीला!
CJP Delhi Protest : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला देशभारातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात देशातील हजारो तरुण सामील झाले आहेत. 20 जुलै रोजीच्या संसद मार्चवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे आंदोलकांत सध्या संताप आहे. दुसरकीकडे देशातील महत्त्वाचे राजकीय नेतेदेखील आंदोलनस्थळी जाऊन आपला पाठिंबा दर्शवत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन सीजेपीचे संस्थापक […]
सरेंडर कर, नाहीतर जामीन रद्द करू; सोनम रघुवंशीचं काही खरं नाही, कोर्टाचा मोठा निर्णय
देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन काही दिवसांपूर्वी मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर सोनम तुरुंगातून बाहेर आली होती. आता सोनमने आत्मसमर्पण करण्याचे किंवा तिचा जामीन रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिला आहे. नेमका निर्णय काय? कनिष्ठ न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असताना सोनमने आत्मसमर्पण करावे, असे […]
गुंडागर्दी नही चलेगी… जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू
जंतरमंतरवर पुन्हा एकदा तरुणांनी एल्गार पुकारला आहे. कालचं आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगी…च्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यामुळे […]
Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचा भाव चांगलाच वाढला, आज 10 ग्रॅमसाठी…
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणांच्या वेळी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याचे भाव पाहून सर्वसमान्यांना ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत असल्याचे चित्र आहे. आज पुन्हा एकदा जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या […]