• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…

July 21, 2026 by admin Leave a Comment

बिग बॉस टीव्ही शोचा नवा सिझन Bigg Boss 20 लवकरच दाखल होणार आहे. या शोचा होस्ट देखील अभिनेता सलमान खान हाच असणार असल्याचे संकेत मिळाले आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि इमोशन ड्रामा या सर्वांचा अर्क असलेल्या बिग बॉसच्या घरात यंदा नव्या सिझनमध्ये कोणते कलाकार असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. जिओ हॉटस्टारने इंस्टाग्रामवर या पॉप्युलर रियालिटी […]

Filed Under: india

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

July 21, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Delhi Protest : सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. या आंदोलनाला देशातून पाठिंबा वाढत आहेत. काहीही झालं तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर आता पुन्हा एकदा हजारो आंदोलनक […]

Filed Under: india

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

July 21, 2026 by admin Leave a Comment

CJP Removes Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात सध्या दिल्लीमध्ये मोठो आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. अनेक सिने अभिनेते-अभिनेत्रींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सीजेपीच्या या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी बाकावरील नेत्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधा यांचा राजीनामा मागितला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच […]

Filed Under: india

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

July 21, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतर -मंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला, यादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, त्यामुळे आता देशभरात वातावरण तापलं आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर देखील आंदोलकांनी माघार […]

Filed Under: india

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

July 21, 2026 by admin Leave a Comment

Pune Mhada Lottery : आजकाल प्रत्येकालाच आपले स्वत:चे घर असायला हवे असे वाटते. स्वत:चे घर हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीचे सत्यात उतरते तर काही लोकांना आयुष्यभर हक्काचे घर घेताच येत नाही. आजकालची महागाई आणि घर बांधणीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता घराचं स्वप्न पूर्ण होणं जवळपास अशक्य असल्याचे वाटत आहे. परंतु राज्य सरकारकडून म्हाडाच्या […]

Filed Under: india

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

July 21, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं गेल्या तीन तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले असून, समोर आलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा  […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 493
  • Page 494
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Interim pages omitted …
  • Page 920
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • chanakya Niti : चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…
  • 1 September Rashifal : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय आहे?
  • 6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
  • Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?
  • चेंबूर वाशीनाका परिसरात ट्रकमधून वायूगळती झाल्याने घबराट, दोन किमीची वाहतूक बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in