नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू असून देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. काल संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला. आजही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काल अमित शाह यांची भेट धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली. […]
india
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर […]
Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद मोर्चाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. मात्र काल रात्री या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि 118 पोलीस […]
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, व्हिडिओ तुफान व्हायरल
दिल्लीतील जंतरमंतरवर काक्रॉच जनता पार्टीने उपोषणाचे हत्यार उपसले.त्यानंतर पोलिसांनी उपोषण कर्ते सोनम वांगचुक यांना २१ व्या दिवशी रुग्णालयात जबरदस्तीने दाखल केले. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात आंदोलन सुरु ठेवले होते. या सोनम वांगचुक यांचे समाजमाध्यमात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात त्यांच्या प्रकृतीच्या काळजीने चिंता व्यक्त केली गेली आणि सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर काक्रोच […]
हे सरकारच दहशतवादी, 4 वर्ष तुमची मारतात अन् 1 वर्ष…, अमित ठाकरेंचा लाठीचार्जनंतर संताप
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला, त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, आश्रुधुराचा मारा करण्यात आला, त्यामुळे देशभरात चांगलंच वातावरण तापलं. दरम्यान आता या आंदोलनाला विरोधकांकडून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन […]
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, video viral
दिल्लीत सीजेपी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या पोलीस आणि केंद्र सरकार विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या आंदोलक विद्यार्थ्यांना मदतीचे हातही पुढे येत आहे.वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर देखील सध्या चर्चेत आले आहेत. नितेश कराळे मास्त नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. सीजेपी आंदोलनात काँग्रेससह विरोधी पक्षाने सहभाग का घेतला नाही यावरुन काँग्रेसचे नेते माणिकराव […]