दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच आहे. सोमवारी आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढणयात आला होता, या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला. दरम्यान त्यानंतर आता हे आंदोलन अधिक पेटलं आहे. अभिजीत दिपके यांचं आजही जंतर मंतरवर आंदोलन सुरूच असून, या […]
india
शेतीसाठी स्वस्तात कर्ज घ्यायचंय? किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट; अर्ज कसा करणार, निकष काय? जाणून घ्या
Kisan Credit Card Scheme: शेतीचे काम करण्यासाठी अनेकदा पैशांची गरज पडते. कधी बि-बियाणे खरेदी तर कधी खत खरेदीसाठी पैशांची गरज पडते. ट्रॅक्टरची दुरुस्ती तर कधी सिंचनासाठी मोठा निधी लागतो. पण शेती मालाला भाव मिळाला नाही. बचत सरली की शेतकऱ्यांसमोर कर्जाशिवाय पर्याय उरत नाही. अनेक बँका हात अखडता घेतात. तर काही ठिकाणी सावकरांकडून मोठ्या व्याजदराने उचल […]
CJP Protest Delhi LIVE: उद्धव ठाकरे जंतर-मंतर मैदानावर, अभिजित दीपकेंची घेतली भेट!
जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तमाम मंत्री, खासदार संसदेत उपस्थित असताना आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे संसदेच्या मुख्य द्वारावर येऊन दाखल झाले. तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार […]
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
Sharad Pawar Meets Abhijeet Dipke | सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर […]
CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?
CJP Protest March on Parliament: काल जंतरमंतरवरील आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. यामध्ये 100 हून अधिक पोलीस जखमी झाले. तर अनेक आंदोलकांवर लाठीचार्च करण्यात आला. त्यात काही जण जखमी झाले. या आंदोलनानंतर आज मंगळवारी 21 जुलै 2026 रोजी पुन्हा आंदोलक संसदेकडे मार्च नेतील का? असा सवाल विचारल्या जात आहे. […]
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच… अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. अभिजित दीपके यांनी शरद पवार यांना आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली. यानंतर […]