• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

July 22, 2026 by admin Leave a Comment

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून, रात्रीपासून अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दादर, लोअर परळ, सायन या परिसरांसह अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली परिसरातही पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान […]

Filed Under: india

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; 872 गावे जलमय, लाखो नागरिकांवर संकट

July 22, 2026 by admin Leave a Comment

Assam Flood Update : देशभरातील अनेक भागात मान्सून बरसत असून काही ठिकाणी पावसामुळे स्थिती बिकट झाली आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 […]

Filed Under: india

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

July 22, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे. तणाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला होता. त्यानंतर पुन्हा युद्ध पेटले आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला अकराव्या दिवशीही सलग केला. इराणच्या पाच शहरांवर अमेरिकेने हल्ला केला. आपल्या अणुसुविधांना लक्ष्य न करण्याचा इशारा तेहरानने अमेरिकेला […]

Filed Under: india

MNS on CJP Protest : ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे… मनसे नेते संदीप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले

July 22, 2026 by admin Leave a Comment

Sandeep Deshpande on CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी परवा दिल्लीत लाठीहल्ला केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. पोलिसांच्या कृतीवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या […]

Filed Under: india

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

July 22, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपले टॅरिफचे शस्त्र बाहेर काढले. भारताला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली. त्यामध्येच आता भारतीय औषध निर्माण कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. अमेरिकेने ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफ लागू […]

Filed Under: india

CJP Protest Delhi LIVE : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम

July 22, 2026 by admin Leave a Comment

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून हे आंदोलन अधिक चर्चेत आले. संसदेवर थेट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 488
  • Page 489
  • Page 490
  • Page 491
  • Page 492
  • Interim pages omitted …
  • Page 920
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in