टोलच्या त्रासातून स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पाऊल उचलले आहे. दिल्लीच्या मुंडका-बक्करवाला टोल प्लाझापासून या नवीन सुविधेची यशस्वी सुरुवात झाली असून लवकरच ती देशभरात लागू होणार आहे. आता 20 किमी अंतरावरील रहिवासी मोबाईल अॅपवरून काही मिनिटांत आपला डिजिटल लोकल पास तयार करू शकतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोल प्लाझाच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी […]
india
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड; पाहा व्हिडीओ
देशातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे प्रचंड गर्दी जमली होती. वातावरण तापलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे […]
तुमच्या गाडीलाही आहे सायबर हल्ल्याचा धोका? ‘या’ तंत्रज्ञानाने वाढवली चिंता!
गाडी दुरुस्तीसाठी सर्विस सेंटरला जाण्याची कटकट संपवणारे OTA तंत्रज्ञान आता चिंतेचा विषय बनले आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आधुनिक कार सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आल्या आहेत. हॅकर्स चालकाची वैयक्तिक माहिती चोरण्यासोबतच गाडीच्या मुख्य नियंत्रण प्रणालीशी छेडछाड करू शकतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला थेट आणि मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आजकाल स्मार्टफोनप्रमाणे कार देखील सतत अपडेट केल्या जात आहेत. यापूर्वी […]
अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, राहुल गांधींनाही पोलिसांनी घेरले, ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात दिल्लीत झालेल्या लाठीमार प्रकरणात शिक्षणमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. साडे तीन तास विरोधकांना पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन […]
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन […]
‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…
Sadabhau Khot : सध्या दिल्लीमध्ये अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलकांची आहे. सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हजारो आंदोलक उपस्थित आहेत. या आंदोलनस्थळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक बडे राजकीय नेते आंदोलनस्थळी जाऊन दीपके यांची भेट घेत आहेत. दरम्यान, […]