कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 32 दिवस आहे. जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. सोमवारी संसदेला अक्षरश: छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. त्यानंतर आज (मंगळवार) कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सकाळी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. या […]
india
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं कार्यालय पेटवलं; राजकीय वर्तुळात खळबळ
बीडच्या नगरसेविकेच्या पतीने बीएलओ म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका राजकीय नेत्याचं कार्यालय पेटवल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयाला पेटवण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जुन्या वादातून नेत्याचं कार्यालय पेटवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली […]
जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला
सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू होते. त्यांना पोलिसांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. पण त्यानंतर अभिजीत दिपके उपोषणाला बसले. काल संसदेवर त्यांचा मोर्चा होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही अभिजीत दिपके आपल्या समर्थकांसोबत संसदेकडे निघाले. यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण होते. नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाला. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]
दिल्लीच्या CJP च्या आंदोलनात AIIMS च्या निवासी डॉक्टरांची एन्ट्री; थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र, काय-काय मागण्या केल्या?
दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरवर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही आंदोलक पोलिसांची नजर चुकवून संसदेच्या दारात पोहोचले. आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या आंदोलनात हजारो आंदोलक विद्यार्थी जखमी झाल्याचं समोर आलं. कालच्या आंदोलनानंतर आता आज मंगळवारी पुन्हा कॉक्रोच जनता […]
CJP Protest Delhi LIVE: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तमाम मंत्री, खासदार संसदेत उपस्थित असताना आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे संसदेच्या मुख्य द्वारावर येऊन दाखल झाले. तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार […]
Horoscope Today 21st July 2026 : मंगळवारची सुरूवात होणार दणक्यात, ‘या’ राशीला होणार मोठं प्रॉफिट.. वाचा तुमचं भविष्य !
Source link