Rahul Gandhi On CJP Protest : राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो तरूण सहभागी झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीतर्फे आज (20 जुलै) ‘संसद मार्च’ची हाक देण्यात आली होती. याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो आंदोलकांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गर्दी केली. तसेच काहीही झालं तरी आम्ही संसदेपर्यंत जाऊन आंदोलन करणार, […]
india
तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल
दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. याचवेळी जंतर मंतरवर एक घटना घडली आहे. ती म्हणजे पोलिसांनी आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना तंगड्या उचलून थेट बॅरिगेडवरून फेकून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच […]
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात भरदिवसा घडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर तिघा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकला. या घटनेत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही दरोडेखोर हातात बंदूक आणि इतर शस्त्रे घेऊन दुकानात घुसले. दुकानातील कर्मचाऱ्यांना […]
संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!
कॉकरोच जनता पार्टीचे राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपीतर्फे संसद मार्चचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. हजारो तरुण दिल्लीत जमा झाले असून शेकडो पोलीस या तरुणांना ताब्यात घेत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी तरुणांना मारहाणही केली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राजधानी दिल्लीत नेमकं काय काय घडलंय? ते जाणून घेऊ या.. 1) आंदोलनाचे […]
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा वापर केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला. दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान […]
धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी समोर येत आहे, आज राजधानी दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याने आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलकांसाठी बॅडिकेड लावले होते, परंतु आंदोलक हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं पुढे आले, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला, तसेच […]