तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करत होता. अखेर काही कट्स सुचवल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर आता एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजेच 23 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. […]
india
प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा मित्राच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या वर्तुळात खळबळ
हैदराबादच्या एका प्रशिक्षाणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रविवारी सायंकाळी एर्रागड्डा येथील जयंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. परंतु या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप […]
रोहित शर्माचं दणदणीत शतक, तरीही संघातून आऊट? बीसीसीआय निवडकर्त्यांना काय खटकलं?
India vs England, 3rd ODI Rohit Sharma: लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धचा सामना टीम इंडिया आणि रोहित शर्मा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया यात काही खास करू शकली नाही आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण रोहित शर्माने दोन सामन्यातील अपयश शतकी खेळीने झाकून टाकलं. त्याने शतक ठोकलं आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण इतर खेळाडूंना काही चांगली […]
CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!
देशातील शिक्षणव्यवस्थेला विरोध करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घेण्यासाठी राजधानी दिल्लीत हजारो आंदोलक जमले आहेत. या काही आंदोलकांच्या हातात तिरंगा आहे तर काही आंदोलकांच्या हाती पोस्टर्स आहेत. भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांनी दिल्लीच्या संसद भवनाकडे कूच केले आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणा देत […]
CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात विविध पक्ष, संघटना आणि वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनात क्रांती चौकात विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत. “अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, मात्र सरकार दखल घेत नाहीये. सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थी […]
Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले
Jantar Mantar Protest: सध्या देशात जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवला असल्याचा आरोप केला आहे. सोबत त्यांनी काचा तुटलेली एक कार देखील आणल्याचा […]