संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आणि आजच्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात येणार आहे. नीट (NEET Exam) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar)येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते, मात्र शनिवारी सकाळी त्यांना तेथून हटवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामुळे सीजेपी समर्थक, कार्यतकर्त्यांवी हार […]
india
Sanjay Raut Uncut | सोनम वांगचुक यांना सरकार घाबरलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, […]
CJP Protest : नुसती पळापळ, परिस्थिती चिघळली, पोलिसांकडून लाठीचार्ज, जंतर-मंतरवर गोंधळ, PHOTOS
दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरु असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं आहे. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली. दिल्लीत जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक तिथे जमले आहेत. वातावरण तापलेलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे. नीट परीक्षेचा पेपर […]
Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यासोबतच दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला असून पोलिसांनी या मोर्चाला पांगवले आहे. थेट लाठीचार्जही केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन… जर दोन्ही सक्रिय असतील तर अत्यंत फलदायी ठरते. जेव्हा दोन्ही फलदायी असतात, तेव्हा त्यातून […]
Petrol Diesel Rate: अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची झळ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम? दर तपासा
जर तुम्ही आज तुमच्या कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरणार असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 20 जुलै, 2026 साठी नवीन इंधन दर जाहीर केले असून, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 90 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत इंधनाच्या […]
‘हे’ फुल झाड लक्ष्मी मातेचं आहे प्रतिक, घरात लावल्याबरोबरच वाढते आर्थिक समृद्धी आणि सकारात्मकता
घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. लोकं आपले घर सुंदर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. केवळ घराचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नव्हे, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठीही विविध प्रकारची झाडं व रोपं घरात लावली जातात. वास्तुशास्त्रामध्ये तुळस, अपराजिता, अशोक इत्यादी अनेक शुभ झाडं आणि वनस्पतींचे सविस्तर माहिती सांगितली आहे. तर यामध्ये कण्हेर हे फुल झाडं सुद्धा […]