• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा

July 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. अशातच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मात्र याला […]

Filed Under: india

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

July 20, 2026 by admin Leave a Comment

राज्यात एक जुलै ते आठ जुलैदरम्यान जोरदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. येत्या 24 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून […]

Filed Under: india

भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता साऊथ आफ्रिकेत लाँच होणार ‘ही’ धासू SUV; बदलणार गाडीचे नाव!

July 20, 2026 by admin Leave a Comment

सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम असणाऱ्या टाटा नेक्सॉनला ग्लोबल आणि भारत एनकेएपकडून (NCAP) 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. आता हीच सुरक्षित धासू कार नव्या रूपात दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. नाव बदलून ‘टाटा ऑस्प्रे’ म्हणून लाँच होणाऱ्या या कारमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सची पकड अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. टाटा मोटर्स दक्षिण आफ्रिकेत आपली सर्वात लोकप्रिय […]

Filed Under: india

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले…

July 20, 2026 by admin Leave a Comment

जींद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. स्थानकात या ट्रेनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये अफरातफर माजली. त्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारुन सुरक्षित जागा शोधल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जुलै रोजी हरयाणातील जींद रेल्वे स्थानकातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधनवर धावणाऱ्या […]

Filed Under: india

हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा

July 20, 2026 by admin Leave a Comment

राजधानी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील लोक सहभागी झाले आहे. आज अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनासाठी उमर अब्दुल्ला चक्क ऑटोने पोहोचले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या साधेपणाचे कौतुक […]

Filed Under: india

आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?

July 20, 2026 by admin Leave a Comment

पेट्रोलमध्ये E20 अर्थात इथेनॉल मिक्स केल्यानंतर आता जेवण तयार करण्याचे इंधन म्हणूनही एलपीजीच्या ( LPG ) जागा इथेनॉल घेऊ शकते. इथेनॉल संदर्भात सुरु असलेल्या वादादरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने एक पॉलिसी तयार केली आहे. जिचा उद्देश्य इथेनॉलला घरगुती अन्न शिजवण्याचे इंधन म्हणून मुख्य प्रवाहात आणणे आहे. सरकारकडून आशा व्यक्त केली जात आहे की याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 499
  • Page 500
  • Page 501
  • Page 502
  • Page 503
  • Interim pages omitted …
  • Page 915
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CM Devendra Fadnavis | ‘PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत’-फडणवीस
  • गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने लावलंय सर्वांना वेड, सर्वत्र होतंय कौतुक
  • राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?
  • Photo : कागदं फेकले, कांद्याचा ट्रे फेकला, अमित ठाकरेंचा संताप पाहिलात का? पुण्याच्या कॉलेजात फुल्ल राडा!
  • अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in