Anti Romeo Squad nabs woman: महिला ,तरुणींच्या छेडीछाडीचे प्रकार समोर येतात. त्यावर समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. अनेक ठिकाणी महिला अशा मजनूंना चपलेचा प्रसादही देतात. पण इथं मात्र उलट घडलं आहे. पुरुषांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्यावर अश्लील शेरबाजी करणाऱ्या, त्यांना पाहून अश्लील हवाभाव करणाऱ्या महिलांनी पुरूषांचे जगणं मुश्किल केलं होतं. रोजच्या या छळाला कंटाळून काही जणं दुसर्या […]
india
Ladki Bhin e KYC : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, ई-केवायसी सुरू, नेमकी प्रोसेस काय? मोठी अपडेट समोर!
लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची खूपच चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान, आता याच योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी […]
पिवळ्या साडीत फुलून दिसतंय रिंकूचं सौंदर्य, फोटो पोस्ट करत म्हणते…
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री […]
बर्थ एक मग रेल्वे दोन बेडशिट्स का देते ? किती दिवसांनी धुतला जातो बेडरोल, धक्कादायक माहिती
Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटीहून अधिक लोक प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण होत असतो. जगात भारतीय रेल्वे सर्वात कमी पैशात प्रवास घडवते. एसी कोचमध्ये रात्रीचा प्रवास करणाऱ्यांना रेल्वे बेडरोलची सुविधा देत असते. प्रत्येक बेडरोलमध्ये दोन चादर,उशा,ब्लँकेट, टॉवेल असतो. एक बर्थसाठी रेल्वे दोन बेडशीट्स पुरवत असते. काही प्रवासी […]
बायकोने गिफ्ट केली आलिशान थार, त्यातच नवऱ्याने संपवून टाकलं, मृतदेहासोबत जे केलं त्याने प्रचंड संताप!
नवरा बायकोचे नाते हे अतिशय पवित्र नाते असल्याचे मानले जाते. कधी या नात्यात भांडणे होतात तर कधी खूप प्रेमाने सर्व काही सुरळीत सुरु असते. एक असेच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोने नवऱ्याला त्याची आवडती गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र, नवऱ्याने त्याच गाडीने बायकोचा जीव घेतला. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या […]
Railway News: ट्रेन तीन तासआधीच स्टेशनवर पोहोचली तर प्रवाशाला राग अनावर, थेट कोर्टात पोहोचला, आता रेल्वेला…
तिरुवनंतपुरम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने भारतीय रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे ट्रेन चुकलेल्या एका प्रवाशाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आयोगाने रेल्वेला, ट्रेन सुमारे तीन तास उशिरा चालवल्याबद्दल आणि प्रवाशाला बदलाची पूर्वसूचना न दिल्याबद्दल, व्याजासह अंदाजे ₹32,000 ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार यांनी 3 नोव्हेंबर 2019 रोजी मुकांबिका मंदिराला कौटुंबिक भेट देऊन परतल्यानंतर मंगळूरू […]