• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ

July 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यानंतर अगोदरच जाहीर करण्यात आलेला तिरंगा मोर्चा जल्लोष सभेत बदलण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मनसे आणि उद्धव सेनेच्या […]

Filed Under: india

India-Nepal : नेपाळ पुन्हा तेच काम करणार, ज्यामुळे भारताला येतो राग, आपण आधीच आक्षेप घेतलाय

July 26, 2026 by admin Leave a Comment

नेपाळ सरकारने एक रुपयाचं नवीन नाणं आणण्याचा निर्णय घेतला आहे. पण या नाण्यावर नेपाळचा वादग्रस्त नकाशा असणार आहे. या नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीला नेपाळचा भाग दाखवण्यात आलं आहे. या तीन प्रदेशावरुन भारत आणि नेपाळमध्ये दीर्घकाळापासून सीमावाद सुरु आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीवर नेहमीच नेपाळने दावा केला आहे. भारताचं म्हणणं आहे की, हे तिन्ही भाग […]

Filed Under: india

जंतर-मंतर आधी या विद्यार्थ्यांच्या उपोषणात गेलेला सलमान खान, सर्व मागण्या झालेल्या मान्य

July 26, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जोरदार आंदोलन छेडले होते. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. अखेर रविवारी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रह्लाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात प्रसिद्ध सामाजिक […]

Filed Under: india

कॉलर पकडली, कानाखाली जाळ काढला…भर रस्त्यात राडा; छेड काढल्याने महिलेने होमगार्डला चोपलं

July 26, 2026 by admin Leave a Comment

Homeguard Assault Case: रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या होमगार्डला एका महिलेने बेदम चोपल्याची घटना घडली. छेड काढल्याचा आरोप करत महिलेने होमगार्डची कॉलर पकडून चोप दिला. कारगिल पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महिलेने होमगार्डची वर्दी पकडून लाथा-बुक्क्यांनी माराहण केली.   कानपुर: महिला […]

Filed Under: india

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंच्या लग्नासाठी असंख्य फोन; आईने सांगितलं, कशी हवी सूनबाई?

July 26, 2026 by admin Leave a Comment

महिनाभराहून अधिकचा ठिय्या, उपोषण, संसदेवरील धडक मोर्चा, पोलिसांचा लाठीजार्ज.. इतका तीव्र संघर्ष करूनही जंतर-मंतरवरून न हटणाऱ्या युवाशक्तीसमोर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला नमतं घ्यावं लागलं. यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांचं मोठं यश मानलं जात आहे. सीजेपीच्या नेतृत्वाखालीच जंतर-मंतर याठिकाणी असंख तरुण आणि विद्यार्थी जमले होते. या मोठ्या यशानंतर आता अभिजीत यांच्या […]

Filed Under: india

जंतर मंतरवरील आंदोलनानंतर 30 हजार जवानांचा राजीनामा? पाकिस्तानचे कनेक्शन, सरकारचा मोठा खुलासा, सत्य तरी काय?

July 26, 2026 by admin Leave a Comment

Jantar Mantar Agitation: नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर जोरदार आंदोलन झाले. काल आंदोलनाला मोठे यश आले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सोपवला. कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले. त्याचवेळी समाज माध्यमांवर आंदोलनामुळे 30,000 हजार भारतीय सैनिकांनी राजीनामा दिल्याचे वृत्त व्हायरल झाले. आता पत्र सूचना कार्यालयाने PIB ने हे संपूर्ण वृत्त खोडसाळ आणि खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी पीआयबीच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 450
  • Page 451
  • Page 452
  • Page 453
  • Page 454
  • Interim pages omitted …
  • Page 947
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khushi Kapoor : वेदांग रैनासोबत ब्रेकअपनंतर खुशी कपूरच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री ! बालपणीच्या मित्रासोबत पुन्हा जुळल्या प्रेमाच्या तारा? कोण आहे तो ?
  • श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न
  • केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
  • बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात… कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
  • पाकिस्तान संघाचा कोच होणं म्हणजे गुन्हाच…! मागच्या पाच वर्षात इतक्या जणांचा बळी; कधी काय झालं जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in