जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या एका आठवड्यात सोनं आणि चांदी दोन्हींच्या किंमतीत चांगली वाढ दिसून आली आहे. जिथे २४ कॅरेट सोनं सुमारे १,८०० रुपये प्रति १० ग्रॅम महाग झाले आहे, तिथे २२ कॅरेट सोन्याचा भाव १,६५० रुपयांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीत एका […]
india
मुंबई लोकलमध्ये हे काय घडलं? तिकीट नसल्याने टीसीने लाथ घालून ट्रेनमधून ढकललं? तक्रार समोर येताच…
Mumbai Local Train : लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये अनेक घटना घडल्या. पश्चिम रेल्वेमध्ये तर वाद झाल्याने थेट खून झाल्याचा प्रकार अलिकडेच घडला. लोकलमध्ये मारहाणीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान आता एका अजब प्रकारामुळे पुन्हा एकदा मुंबईची लोकल राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका प्रवाशाने टीसीने प्रवाशाला लाथ मारून धावत्या […]
145 किमी वेग असणाऱ्या चक्रिवादळाचा कहर, निसर्ग कोपल्याने लाखो लोक संकटात; अलर्ट जारी
भारताच्या शेजारील देश चीनवर मोठं संकट आलं आहे. नोल चक्रिवादळ रविवारी सकाळी दक्षिण चीनच्या किनारपट्टीवर धडकले. या वादळामुळे जोरदार वारे वाहत असून मुसळधार पावसाला सरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याने ग्वांगडोंग प्रांतातील लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक विमाने रद्द करण्यात […]
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ, नीट पेपरफुटीनंतर E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार?, थेट संसदेवर मोर्चा, तब्बल..
जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन झाले. हजारो विद्यार्थी नीट पेपरफुटीविरोधात मैदानात उतरले. त्यानंतर सरकारला नमती भूमिका घेत थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ 3 मागण्या घेऊन सरकारच्या भेटीला गेले. तात्काळ 2 मागण्या मान्य केल्या पण धर्मेंद्र प्रधान यांच्या […]
मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी सन्यास, केली मोठी घोषणा
राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी निवडणुकीच्या राजकारणातून सन्यास घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रविवारी त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे देखील ते चांगलेच व्यथित झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या […]
मोदींच्या निवासस्थानाबाहेर… इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपावरही प्रश्न उपस्थित केले. तसेच या विषयावर त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि भावनांना पंतप्रधान नरेंद्र […]