उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात 4700 कोटींच्या महामार्गाला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-लखनौ एक्स्प्रेसवेवर उद्घाटनानंतर 13 दिवसांतच तडे गेल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महामार्गाचं उद्घाटन हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी […]
india
Narendra Modi Video : नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा, नव्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणाले, आता देशात….
Narendra Modi Instagram Video : नीट पेपरफुटीमुळे देशात मोठा वाद उफाळल्याने शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने मोठे आंदोलन छेडले होते. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर जेन झीने हातात घेतले होते. हीच बाब […]
ज्याची भीती तेच घडले, भारतात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ, 4 जणांचा मृत्यू तर तब्बल इतके..
भारतात 2020 मध्ये कोरोनाने मोठा कहर केला. त्यानंतर कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली. सर्वकाही बंद होते. एका वाईट काळ सर्व भारतीयांनी अनुभवला. सर्वकाही बंद होते. यादरम्यान मोठे नुकसान झाले. आता यामध्येच कोरोनाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परत एकदा ताण वाढलाय. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. आंध्र प्रदेशात 10 […]
Kargil Vijay Diwas: पाकिस्तानच्या किचनमध्ये भारतीय सैनिकांची मेजवाणी, मेन्यूत होता कराची हलवा, मेव्याची खीर, पण..
Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचा पहिला विजय तोलोलिंगच्या शिखरांवर भारतीय सैनिकांचा वाट पाहात होता. मात्र भारतीय जवानांनी हा निर्णय घेतला की काहीही होवो तोलोलिंगवर ते भारताचा तिरंगा फडकवणारच. शत्रूचा मुकाबला करण्यासाठी दारुगोळा कमी पडू नये म्हणून भारतीय वीर जवानांनी आपल्या बॅगेत अन्नपदार्थाच्या ऐवजी काडतूस आणि हँडग्रेनेड भरले होते. त्यानंतर निश्चित झाले की भारतीय सैनिकांची टीम […]
आता 300 स्क्वेअर फुटाचं घर मोफत, देवेंद्र फडणवीसांची थेट मोठी घोषणा, नेमका विषय काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर महापालिका सफाई कर्मचारी नियुक्ती पत्र वितरण सोहळा तसेच महापालिका आपली बस व्हाट्स अप तिकीटिंग सेवा लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात या कर्मचाऱ्यांना घर देण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस […]
IND vs ZIM: अभिषेक शर्माला प्लेइंग 11 ठेवायचं की नाही? झिम्बाब्वेत नोंदवला नकोसा विक्रम
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पण हा दौरा अभिषेक शर्मासाठी काही खास ठरला नाही. या मालिकेत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात फक्त 2 धावा करून बाद झाला. (PHOTO CREDIT- PTI) या मालिकेत झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी अभिषेक शर्मासाठी वाईट स्वप्न ठरला आहे. या मालिकेतील तिन्ही […]