मोठ्या विश्रांतीनंतर राज्यभरात पाऊस होत आहे. हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना आहे. नाशिकसह राज्यातील अन्य भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला. विदर्भासह मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. ओराई, सिधी आणि रांचीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. […]
india
मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले; ‘अशा प्रकारचे लोक…’
LGBTQ समाजाकडे काही लोक हे हीन भावनेने पाहतात, ते समाजापासून वेगळे आहेत असा त्यांचा समज असतो. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. ‘LGBTQ समुदायातील लोकही समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांना सन्मानाने तसेच समानतेने समाजात स्थान मिळाले पाहिजे. अशा प्रकारचे लोक आपल्या समाजातही आहेत. त्यापैकी काही […]
केवळ १०० रुपयांच्या रोजच्या बचतीने बना लखपती, पोस्ट ऑफीसची ही योजना भन्नाट
Gram Suraksha Yojana: जर तुम्ही तुमच्या कमाईतून थोडासा भाग भविष्यासाठी बचत करु इच्छीत असाल तर पोस्टाची सरकारी योजना तुमच्या फायद्याची आहे. पोस्ट ऑफीसच्या या सरकारी योजनेत तुमच्या पैशांची गॅरंटी सरकार घेत असते. अनेकदा लोक शेअर बाजारातील योजनात पैसे गुंतवण्यास कचरत असतात. यामुळे पोस्ट खात्याची ही योजना तुमच्यासाठी विश्वासार्ह ठरु शकते. पोस्ट ऑफिसची […]
आणखी एका शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची घोषणा, माजी मुख्यमंत्री थेट रस्त्यावर उतरणार
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. आता आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी DSC 2025 शिक्षक भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. तसेच या भरती प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली CBI चौकशी […]
Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तटकरेंनी शेवटी सांगून टाकलं, थेट म्हणाल्या मुख्यमंत्री…
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याच योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयाबाबत खुद्द महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, त्यांना आता […]
खिशात 3000… 19 व्या वर्षी उभं केलं 500000000 रुपयांचे साम्राज्य, जेन झी पिढीतल्या युवा उद्योजकाची तुफान चर्चा
वयाच्या 19 व्या वर्षी एखाद्या तरूणाकडे किती संपत्ती असते? आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे उत्तर असेल की 19 व्या वर्षी तरूण शिक्षणावर लक्ष देतात, त्यामुळे त्यांच्याकडे सअर्जित संपत्ती असण्याचा प्रश्नच नाही. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा आदिवासी जिल्ह्यातील मुलाने अवघ्या 19 व्या वर्षी 50 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात अनेक तरुण कॉलेजला जात असतात त्या […]