महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नाव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आक्समिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. […]
india
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक आणि संरचनात्मक बदल करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी आधारचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]
पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन? गाड्या अचानक पडताहेत बंद; ग्राहकांचा मनस्ताप
देशभरातील नागरिक इथेनॉल मिश्रित पेट्रोलमळे त्रस्त झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर परिणाम होत असल्याचा दावा काही चालकांकडून केला जात आहे. तर सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. इथेनॉलमुळे इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा केला जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल मिळत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. […]
आयुष्य संपवण्यासाठी हामीद नदीच्या मध्यभागी जाऊन बसला, पण.. मालेगावमध्ये थरार !
माणसाचंआयुष्य खूप मौल्यवान, पण कधी काही त्रासामुळे किंवा समस्येमुळे एखादा व्यक्ती जेव्हा जीवन संपवण्याचा विचार करतो तेव्हा सर्वांनाच त्रास होतो. नाशिकच्या मालेगाव जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एक भयानक घटना घडणार होती. मालेगावात गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावर आत्महत्येचा थरार. रात्री तब्बल तीन तास हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. कौटुंबिक वादामुळे एका तरूणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला […]
Solar eclipse 2026 : दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास..
ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. खगोलीय घटना मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. पंचांगानुसार, सूर्यग्रहण श्रावण अमावस्येला होईल तर चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमेला होईल. 2026 मध्ये याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला. सूतक काळ कधीपासून कधीपर्यंत असणार हे देखील जाणून घेऊयात. ऑगस्ट महिन्यातील पहिले ग्रहण 12 तारखेला […]
Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?
देशात सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले आहेत. 27 जुलैच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 1,45,070 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) झाला आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1,800 पर्यंत वाढ झाली होती. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,650 रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र, […]