नीट पेपर फुटीमुळे उभ्या राहिलेल्या मोठ्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी पाऊल उचललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये व्यापक सुधारणांसाठी हाय-पावर टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली आहे. दिग्गज टेक्नोलॉजी एक्सपर्ट नंदन नीलेकणी या टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स, परीक्षा प्रणाली जास्त पारदर्शक, सुरक्षित […]
india
अभिजीत दिपके याने कुटुंबियांना सुनावले, मला वारंवार फोन करायचा नाही, मी तुमच्या एकट्यांचा..
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला मोठे यश आले. अमेरिकेतून भारतात येऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात अभिजीत दिपकेला यश आले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाला बसली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आग्रह धरला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला […]
पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही – धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजप खासदाराच्या मुलीची पोस्ट व्हायरल
ओडिशामधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार अपराजिता सारंगी या अडचणीत सापडल्या आहेत. हे प्रकरण त्यांची मुलगा, अर्जिता राहरशी निगडीत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून दिल्लीतील जंतरमंतचरवील आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचं समर्थन तिने केलं होतं. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे स्वागत करणारी पोस्टही तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने डिशातील […]
Maharashtra News LIVE : पुण्यात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, 5 जणांना अटक
पुण्यातील आंबेगाव परिसरात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंबेगाव पोलिसांनी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आणला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या मेपीवन या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेपीवन औषधी इंजेक्शन हे नशेसाठी आणि शरीरसौष्टवसाठी […]
Paper Anti Leak Bill Parliament : रस्त्यावरची लढाई संपली, आज मोदी सरकारची सर्वात मोठी परीक्षा; संसदेत काय घडणार?
नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. नीट पेपरफुटीवरून सीजेपीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर संसदेत सलग काही दिवस गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यामुळे आज संसदेच्या कारभारावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यात आज सोमवारी सत्ताधारी संसदेत परीक्षा दुरुस्ती विधेयक […]
Horoscope Today 27th July 2026 : आजचा दिवस खास, या दोन राशींसाठी उघडणार प्रगतीचे दरवाजे, वाचा तुमचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]