• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

धर्मेंद्र प्रधान यांना बघताच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी धाव, राजीनाम्यानंतर संसदेत पोहोचताच..

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीचे प्रकरण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अंगलट आले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू होते. देशभरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 20 जुलैला आंदोलन चिघळले. कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची पहिली बैठक जेपी नड्डा यांच्यासोबत झाली. त्यांनी 3 प्रमुख मागण्या […]

Filed Under: india

CJP Protest : पंतप्रधान मोदींविरोधात अभिनेत्रीने कायं केलं? थेट होतेय अटकेची मागणी, अनेक पोलीस स्थानकांत तक्रार दाखल

July 27, 2026 by admin Leave a Comment

CJP Protest : NEET पेपरफुटीनंतर सीजेपीकडून आंदोलन पुकारण्यात आलं आणि या आंदोलनात मोठ्या संख्यने विद्यार्थी उपस्थित राहिले. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले. पण शुक्रवारी कोलकाता येथे आंदोलनात सामिल झालेली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या विरोधात अनेक पोलीस स्थानकात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. श्रीलेखा हिच्या पंतप्रधान […]

Filed Under: india

Sanjay Raut : पुढचं टार्गेट ठाणे, थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन; संजय राऊत यांची घोषणा

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीवरून जे आंदोलन झालं ते अराजकीय, नॉन-पॉलिटीकल होतं, पण ते पॉलिटीकल केलं गेलं. काही लोकं उकडून पण जंतरमंतरला गेले, पण त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं, त्यांना ठोकरलं, ते त्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते. पण विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे काही जण निराश झाले. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना , म्हणतात असा प्रकार आहे, […]

Filed Under: india

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 3 शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मोठा गदारोळ, थेट..

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. यादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. शेवटी सरकारला विद्यार्थ्यांपुढे झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पद प्रल्हाद जोशी यांच्याकडे […]

Filed Under: india

NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील उमेदवार ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऋषिकेश गांगर्डे यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र लोकसेवा […]

Filed Under: india

भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, बॅनर फाडले; राजकीय वर्तुळात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

मध्य प्रदेशच्या दातियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यकर्ते हे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेतून परतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर देखील फाडल्याचा आरोप […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 442
  • Page 443
  • Page 444
  • Page 445
  • Page 446
  • Interim pages omitted …
  • Page 951
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in