कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चांगलाच चर्चेत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन पुकारले होते. लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अभिजीत दीपके चर्चेत आला. आता अभिजीतविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. नुकताच अभिजीत दीपकेचे वडील भगवान […]
india
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात; भाजप नेत्याकडून ‘तो’ व्हिडिओ पोस्ट, VIDEO
भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासमोर झुकावं लागलं. महिनाभराच्या आंदोलनानंतर प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील पहिल्या नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाचं लोण संपूर्ण देशभर पसरलं होतं. त्यामुळे सरकारने आंदोलक तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या […]
Gen Z चा दुसरा प्रचंड विजय, राहुल गांधींनी आरोप करताच ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित; पुन्हा ताकद दिसली
बिहार बंद दरम्यान 25 जुलै 2026 रोजी सिवानमध्ये झालेल्या हिंसाचार आणि एके-47 गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक पुरण कुमार झा यांच्या निर्देशानुसार, गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबल अभिषेक कुमार पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. काही पोलीस अधिकारी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असल्याचीही चर्चा आहे. […]
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. बिहारमधील आंदोलनकर्त्यांवर अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राहुल गांधी यांनी दावा केला की, बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर एके-47 सारख्या शस्त्रांमधून गोळीबार करण्यात आला. तसेच शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल […]
आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळ्या झाडल्या, राहुल गांधींचा आरोप, खेडाही आक्रमक
बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध एके-४७ (AK-47) चा वापर करण्यात आला; राहुल गांधींनी भाजप सरकारवर विद्यार्थ्यांबाबत ‘निर्घृण’ वागणूक दिल्याचा आरोप केला. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 मधून गोळीबार करण्यात आला, तर दिल्लीत आंदोलकांविरुद्ध पेलेट गन्सचा वापर करण्यात आला, असं त्यांनी म्हटलंय. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर […]
आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करू शकत नाहीत..सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभर आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन पुकारले. सुरूवातीला दिल्लीच्या जंतर मंतरवर मैदानावर आंदोलन होते. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती इतकी जास्त वाढली की, देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर सोडणार नसल्याचे […]