• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

खासदार संजय जाधव यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ, उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट..

July 27, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानंतर ठाकरे गटाने पक्षातील सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी केले. या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. कारणे दाखवा नोटीस पक्षाने यांना पाठवली. यानंतर 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांपैकी एक परभणी […]

Filed Under: india

40 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना आजही प्रेक्षकांना फुटतो घाम, इतका हॉरर की बघताना ओरडतात लोक

July 27, 2026 by admin Leave a Comment

1980 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील भयपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असायची. घनदाट धुके, अंधार, भयावह पार्श्वसंगीत आणि थरारक सीनमुळे अनेकांना रात्री एकट्याने चित्रपट पाहायलाही भीती वाटायची. या काळात रामसे बंधूंनी हॉरर चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘तहखाना’ हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला […]

Filed Under: india

Imtiaz Jaleel : खरंतर दीपके कुटुंबाने शिवसेनेच्या या बड्या नेत्याला घरातच घ्यायला नको होतं, इम्तियाज जलील यांचं स्पष्ट मत

July 27, 2026 by admin Leave a Comment

माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना टार्गेट केलं. “धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागणं हा या आंदोलनाचा निकाल स्वागर्ताह आहे. युवकांनी हुकूमशाही सरकारला संदेश दिला आहे. बस्स, भरपूर झालं आता हा संदेश त्यात […]

Filed Under: india

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले

July 27, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक सोशल मीडियासह प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर विशेष हालचाली दिसून येत असून अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती […]

Filed Under: india

Education Minister Salary : गाडी, आलिशान बंगला… केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा पगार किती असतो? इतर भत्ते आणि सुविधा कोणत्या?

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी एकच मागणीचा जोर धरला होता. ही मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. हे आंदोलन जवळ जवळ एक महिन्याहून अधिक काळ चालले. हे आंदोलन अतिशय शांततेपूर्ण सुरु असल्यामुळे लोकांना त्याविषयी इतके […]

Filed Under: india

Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड

July 27, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर सध्या सोयाबीन चाप तयार करण्याच्या कथित अस्वच्छ पद्धतीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओमध्ये अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे कथित उल्लंघन होत असल्याचं दिसत असून, यामुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हायरल झालेल्या सुमारे 37 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक तरुण सोयाबीन चापसाठी पीठ किंवा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 439
  • Page 440
  • Page 441
  • Page 442
  • Page 443
  • Interim pages omitted …
  • Page 951
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in