सीजेपीचे आंदोलन आता संपलेले आहे. सीजेपीने आंदोलन संपवले तर आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्र सरकारने सीजेपीला दिले आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांत आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केलाय. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. […]
india
धर्मेंद्र प्रधान पुन्हा एक्शन मोडमध्ये, राजीनामा देताच… काँग्रेसचा बडा नेता टार्गेटवर
देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आज प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे भव्य स्वागत करत त्यांना पगडी घालत संसद भवनात नेले. यावेली काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त […]
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले… नेमकी भानगड काय?
मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच सर्व आवश्यक परवानग्या पुढील 2 महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सांगितले आहे. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ऑक्टोबर 2026 पासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू […]
CJP: कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष का होऊ शकत नाही? नेमकं कारण काय? समजून घ्या
कॉकरोच जनता पार्टीने अल्पावधीतच आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ज्या जेन झीला कॉकरोच म्हणून हिणवलं गेलं, त्या जेन झीने कॉकरोच जनता पार्टीच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारला दणका दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. हाच मुद्दा पकडून कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवलं. अभिजीत दिपकेच्या नेतृत्वात […]
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचा नवा डाव, थेट नवा मोर्चा, एका पोस्टने खळबळ!
नीट पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन केले. देशभरातून लाखो विद्यार्थी येथे जामा झाले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. शेवटी शिक्षामंत्र्यांचा राजीनामा झाल्या. त्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी थेट उत्तर प्रदेशमध्ये मोर्चा काढला आहे. […]
मोठी बातमी! भाजप कार्यालयावर बॉम्बने हल्ला, थेट…, मोठी खळबळ
सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जतंर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. संसदेवर देखील मोर्चा काढाण्यात आला होता. त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. दरम्यान धर्मेंद्र प्रधान […]