मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असतं. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट ‘द्विधा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णीने साकारलेल्या ‘श्रावणी’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा’ चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या […]
india
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, मध्य रेल्वेने केली २४६ गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा
मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनमध्ये एसी, स्लीपर आणि अनारक्षित अशा १८४ मिश्र स्पेशल ट्रेन असणार आहे. तर ६२ अनारक्षित विशेष ट्रेन असणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी दरवर्षी कोकणात दोन ते चार दिवस जाऊन गणपती सण साजरा करत […]
दीपिकाच्या ‘फैजा’ नावावरून तुफान ट्रोलिंग; अभिनेत्री म्हणाली ‘तिने निकाह केला असेल तर..’
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिकाने याच मालिकेतील सहअभिनेता शोएब इब्राहिमशी आंतरधर्मीय लग्न केलं. दीपिका हिंदू असून शोएब मुस्लीम आहे. त्यामुळे शोएबशी निकाह करताना तिने तिचं नाव बदलून ‘फैजा’ असं ठेवल्याचं म्हटलं जातं. यावरून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता ज्येष्ठ अभिनेत्री शगुफ्ता […]
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राचं मोठं गिफ्ट! शेतीचा कायापालट होणार, कृषिमंत्र्यांकडून मोठी अपडेट
मुंबई, दि. 27 : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत 335 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासह राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. […]
गाडी नंबर 11058… 1660 किमीचा प्रवास, मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय, प्रचंड खळबळ; 10 दिवसानंतरही…
कल्पना करा… तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. अचानक कोचच्या खाली कापलेला मानवी पाय दिसतो. काय कराल? गेल्या आठवड्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हेच घडलं. अमृतसरहून 600 किलोमीटरचा प्रवास करून आलेली एक्सप्रेस मुंबईत थांबली. त्यावेळी रुटीन साफसफाई सुरू असतानाच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कोचमध्ये मानवी पाय सापडले आणि खळबळ उडाली. आता 10 दिवस झाले तरी ही […]
India-Russia : भारताचा जवळचा मित्र रशिया आर्थिक संकटात, आधी 4 अब्ज डॉलरचं सोनं विकलं आणि आता..वाईट दिवस म्हणतात ते हेच
कच्चा तेलाला काळं सोनं म्हटलं जातं. ज्या देशाकडे कच्चं तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत ते देश श्रीमंत आहेत. भारताचा जवळचा मित्र रशियाचा सुद्धा अशाच देशांमध्ये समावेश होतो. रशियाकडे तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत. पण सध्या रशियाचे खराब दिवस सुरु आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. रशियाला त्यांच्याकडे असलेलं सोनं विकावं लागलं आहे. आता […]