राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबात संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच ई-केवायची प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिली आहे. आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की, लाडकी बहीण योजनेतील ई […]
india
Kargil Vijay Diwas 2026: भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्याय; ‘ऑपरेशन विजय’बद्दल जाणून घ्या..
आज 26 जुलै 2026 रोजी, भारत 27 वा कारगिल विजय साजरा करत आहे. ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी झालेल्या शूर सैनिकांच्या धैर्याला, शौर्याला आणि त्यांच्या सर्वोच्च त्यागाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. कारगिल युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाची आठवण जिवंत ठेवणारा हा दिवस आहे. कारगिल युद्ध हे भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्यायांपैकी एक आहे. 26 जुलै 1999 […]
प्रल्हाद जोशी हे शिक्षणमंत्री झाल्यानंतरची सर्वात मोठी अपडेट, व्हिडीओमध्ये नेमकं काय?
देशाच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आता ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी […]
हिरोईनच्या मूडचा काही भरोसा…, गोविंदा – करिश्मा कपूर यांच्या अफेअरचं मोठं रहस्य अखेर समोर
अभिनेता गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर आहे… असा खुलासा अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा हिने अनेकदा केला आहे. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री शगुफ्ता आली यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही, करिश्मा हिच्यासोबत काम करताना आलेला अनुभव देखील शगुफ्ता यांनी शेअर केला आहे. शगुफ्ता यांनी ‘हिरो नंबर 1’ […]
‘आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र…’, ठाकरेंच्या सभेत जेन-झींचे सरकारवर ताशेरे, तिसरा पोस्टर तर…
पोलीस काका मला मारु नका… मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्त कमी आहे. पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागले… असा एक पोस्टर घेऊन चिमुकली मोर्च्यात उपस्थित राहिली… तर चुमिकलीच्या वडिलांनी देखील ठाकरेंवर विश्वास आहे… असं दाखवत एक पोस्ट पोस्ट घेऊन आले,'माझी मुलगी मला बोलली', 'पप्पा, मोर्चा मध्ये […]
Devendra Fadnavis : मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार – देवेंद्र फडणवीस
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यावरुन विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु होते. देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. […]