कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारताचा शेजारी देश चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. बहुमतांशी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. असं असलं तरी जून महिन्यात चीनमध्ये सुमारे 79 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. यातील 130 […]
india
Abhijeet Dipke: मला भीती वाटायची तो…. अभिजीत दीपकेच्या वडिलांनाच मोठी शंका, लेकावर बोलताना म्हणाले
सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा चर्चेत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आज अभिजीत छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचला आहे. सर्वांनी उत्साहात अभिजीत दीपकेचे स्वागत केले. दरम्यान, अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनी केलेल्या वक्तव्याने विशेष लक्ष वेधले आहे. भगवान दीपके यांनी आज मुलगा घरी येत असल्याचा आनंद व्यक्त […]
POK : आम्हाला वाचवा, POK मधील महिलांच्या डोळ्यात पाणी, भारतीय सैन्याकडे मागितली मदत, पाकिस्तानी आर्मीकडून खुलेआम कत्तल
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील जनता पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्स पीओकेमधील हे विरोध प्रदर्शन दडपून टाकण्यासाठी अत्यंत क्रूरता दाखवत आहेत, बळाचा वापर करत आहेत. पाकिस्तानी सुरक्षापथकं निरपराध नागरिकांवर गोळ्या चालवत आहेत. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जॉइंट अवामी कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी 30 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. पीओकेच्या जनतेने […]
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात…
राज्यात अन्न भेसळविरोधी कारवायांमध्ये आक्रमक भूमिका घेत असलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विना परवाना अन्न पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली असून, याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, राज्यात सुमारे […]
शेतकरी प्रचंड आक्रमक, बसवर चढले… थेट सीएम हाऊसकडे आंदोलकांची कूच; पोलिसांना फुटला घाम
महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश या राज्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. MSP वर मूगाची 100 टक्के खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राजधानी भोपाळमध्ये आंदोलन केले. नर्मदापूरम, हरदा, सीहोर, रायसेन आणि विदिशा यांसह 19 शेतकरी संघटनांतील हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडत भोपालमधील वीर सावरकर सेतू पार केला करत मुख्यमंत्र्यांच्या निवासाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री […]
Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आली, जुलै महिन्याचे 1500 आता…महत्त्वाची अपडेट समोर!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 15 तारखेला भेटले होते. परंतु आता जुलै महिना संपत आला आहे. तरीदेखील जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळेच जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? […]