• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर… लोकसभेत प्रचंड गदारोळ

July 29, 2026 by admin Leave a Comment

मोठी घडामोड समोर आली आहे. परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. लोकसभेतील गेल्या दोन दिवसांच्या गदारोळानंतर अखेर हे महत्त्वाचं विधेयक मंजूर झालं आहे. या परीक्षा सुधारणा विधेयकात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे सत्ताधारी पक्षाचे मत आहे. नीट पेपरफुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच तापले […]

Filed Under: india

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचं करिअर उद्ध्वस्त? वडिलांच्या दाव्याने खळबळ

July 29, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने आंदोलक विद्यार्थी सहभागी झाले. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे विद्यार्थांच्या आंदोलनाचे यश मानले जात आहे. आता अभिजीत दीपकेचे आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर […]

Filed Under: india

बस चालकाच्या घरात सोनं अन् पैशांचा डोंगर, मशिनलाही पैसा मोजता येईना, आतापर्यंतची सर्वात मोठी रेड

July 29, 2026 by admin Leave a Comment

एखाद्या चित्रपटाला शोभावा असाच हा प्रसंग आहे, तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की एखादं गुप्त भुयार असतं, आणि त्यामधून नोटांनी भरलेल्या पिशव्या, सोनं, चांदी बाहेर काढलं जातं, अशीच एक घटना घडली आहे. पोलिसांनी एका झोपडी सारख्या दिसणाऱ्या घरावर छापा टाकला आणि त्यानंतर त्यांच्या हाती या घरात जे काही लागलं ते पाहून त्यांना देखील घाम फुटला […]

Filed Under: india

शरद पवार ते फडणवीस, पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा Photos

July 29, 2026 by admin Leave a Comment

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे. पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेलमध्या साखरपुड्याचा समारभं आयोजित करण्यात आला असून त्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहात आहेत. खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेल येथे पार पडणार आहे. साखरपुड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री […]

Filed Under: india

अभिजीत दिपकेंचे जंगी स्वागत… घरासमोर रांगोळी, फुलांचा वर्षाव; फोटो आले समोर

July 29, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले, यावेळी मित्र परिवार आणि नातेवाईक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेटवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर अभिजीत दिपके आपल्या घरी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात […]

Filed Under: india

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा

July 29, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आली असून, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यभरातील एकूण 1 कोटी 32 लाख 70 हजार 34 लाभार्थी शेतकरी पात्र […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 421
  • Page 422
  • Page 423
  • Page 424
  • Page 425
  • Interim pages omitted …
  • Page 967
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in