नाते फक्त प्रेमाच्या भावनेवर टिकत नाही, तर एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेवर टिकते. अनेक पुरुषांना असे वाटते की त्यांनी कुटुंबासाठी मेहनत केली, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण केल्या म्हणजे ते एक चांगले साथीदार आहेत. हे निश्चितच महत्त्वाचे आहे, पण अनेक महिलांसाठी नात्यातील खरी गरज केवळ सुविधा किंवा सुरक्षितता नसते; त्यांना भावनिक आधार, […]
india
शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे हाल, गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय शाळेला; हेलावून टाकणारे दृश्य!
सध्या राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळलतो आहे. याच पावासमुळे राज्यातील पायाभूत सविधांची दशा समोर येत आहे. काही ठिकाणी रस्ते खचून जात आहेत. तर काही ठिकाणी पूलच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय […]
लग्नाच्या 24 वर्षानंतर का मोडलं सोहेल खान याच्यासोबत लग्न? घटस्फोटाचं मुख्य कारण सांगत सीमाचा मोठा खुलासा
सीमा खान कुटुंबाची लहान सून होती. सीना हिचं लग्न सोहेल खान याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सीमा हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. सीमा म्हणाली, आम्ही आता चांगले मित्र आणि आमच्या दोन मुलांचे उत्तम पालक म्हणून सुखी आयुष्य जगत […]
Rajesh Khanna Ashirwad Bungalow : राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्याला शापित म्हणणं महागात पडणार; न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश!
Rajesh Khanna Ashirwad Bungalow : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हे बॉलिवुडमधील पहिले सुपरस्टार मानले जातात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या घरापुढे हजारो तरुणी गर्दी करायच्या,असे म्हटले जाते. त्यांचा मुंबईतील आशीर्वाद हा बंगला नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. त्यांच्या याच बंगल्यापुढे लोकांची नेहमी गर्दी असायची. परंतु अनेकदा हाच बंगला शापित असल्याचं अनेकदा बोललं जातं. याच कारणामुळे आता […]
रॉयल एनफील्डची डोकेदुखी वाढणार; होंडाची 501cc ची नवीन रेट्रो बाइक भारतात लाँच, बुकिंग सुरू
तुम्ही जर दमदार परफॉर्मन्स आणि रेट्रो लूकच्या शौकीन असाल, तर होंडाची नवी बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या बाईकमध्ये 501cc चे लिक्विड-कूल्ड इंजिन, स्टायलिश एलईडी हेडलाइट, युएसडी फ्रंट फोर्क आणि सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल एबीएस दिलेले आहेत. या अत्याधुनिक फीचर्समुळे ही कार-बाईक बाजारात येताच रॉयल एनफील्ड आणि बीएसए गोल्डस्टारच्या अडचणी वाढवणार आहे. होंडा बाईक अँड […]
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
शिर्डी साईबाबा संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभर रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रक्तदान शिबिरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. आयोजकांच्या माहितीनुसार, 100 हून अधिक भाविकांनी रक्तदान केले. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी रक्ताचा […]