दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिपके यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. घरी आल्यावर आता काय करणार यावर बोलताना दिपके यांनी आता सर्वप्रथम शांत झोप घेणार आणि आईच्या हातचे जेवण आवडीने खाणार असं विधान […]
india
आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? FDA ला हायकोर्टाचा सवाल
तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून राज्यभर कारवाई केली जात आहे. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? असा प्रश्न विचारला आहे. मंत्रालय आणि हायकोर्टासह राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची तातडीनं तपासणी करत शुक्रवारी अहवाल सादर करा असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. […]
बाथरूममध्ये ठेवा फक्त ‘ही’ एक वस्तू , सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात होईल दूर
वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील […]
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! देवदर्शनाहून परतणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक, 2 जण ठार
धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या जवळील आळणी फाटा येथे पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात देवदर्शनावरून परतणारे 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअपमधील प्रवासी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला आहे. 7 जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. […]
OYO Hotels : हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार? हे नियम माहीत असल्यास हॉटेलचा मालकही रोखू शकणार नाही!
अनेकजण ओयो तसेच इतर हॉटोलमध्ये जातात. परंतु काही हॉटेलमालक वेगवेगळ्या कारणांमुळे हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार देतात. त्यामुळे तुम्हाला हॉटेलविषयक काही नियम माहिती असणे गरजेचे आहे. हे नियम माहिती असतील तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. भारतातील कायद्यानुसार दोन सज्ञान व्यक्तींना एकत्र हॉटेलमध्ये राहण्यास बंदी नाही. मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे किंवा […]
IMD Weather Update : महाराष्ट्राला पावसाचा हाय अलर्ट, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, नदी नाले एक होणार
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. […]