Sharad Pawar And Dilip Walse Patil Meeting : सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हा पक्ष लवकरच एनडीएत सामील होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या दाव्यावर पवारांच्या कोणत्याही नेत्याने अद्याप थेट स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, खासदार सुप्रिया […]
india
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, या भेटीबाबत वळसे पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “आजची भेट ही कोणत्याच प्रकारे राजकीय भेट नव्हती. […]
बाथरूममध्ये ‘ही’ एक वस्तू ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती होईल मजबूत
वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील […]
अमित शहांना पोलिसांशी फोनवर बोलताना मी पाहिलंय…; भाजप, संघाची माफी कधीच मागणार नाही, पत्रकार परिषदेत राहुल गांधी आक्रमक
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीजेपीच्या आंदोलनावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, अमित शाह यांनीच कारवाईचे आदेश दिले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर संसदेत वातावरण चांगलंच तापलं, सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली, राहुल गांधी […]
काहीच फरक पडला नसता…! बुमराहची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी झालेली निवड अश्विनला खटकली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेतील महत्त्वाच्या असलेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून मालिकेत जय पराजयावर विजयी टक्केवारी अवलंबून आहे. 15 ऑगस्टला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. पण या संघात जसप्रीत बुमराहचा नाव […]
आता मोदींच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा राजीनामा? राहुल गांधींनी समोर आणलं असं काही की…देशात एकच खळबळ!
Rahul Gandhi : सीजेपीचे आंदोलन संपलेले असले तरीही 20 जुलै रोजी सीजेपीच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनाचा मुद्दा अजूनही संपलेला नाही. या आंदोलनावर पोलीस तसेच सुरक्षा दलाच्या जवांना मोठा लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक तरुण विद्यार्थी जखमी झाले होते. विद्यार्थ्यांवरील आंदोलनात पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय. असे असतानाच लोकसभेचे विरोधी […]