• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त… राहुल गांधींनी सांगितल्या तीन कॅटेगिरी; लोकसभेत प्रचंड गोंधळ

July 29, 2026 by admin Leave a Comment

अँटी पेपर लिक दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी भाषण सुरू करताच पहिल्या पाच मिनिटातच सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगिरी असल्याचं सांगितलं. त्यावर सभागृहातील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर राहुल गांधी […]

Filed Under: india

दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!

July 29, 2026 by admin Leave a Comment

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कंगना रणौत यांनी काही तरुणींवर टीका करत त्यांना “गटर जनरेशन” असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. कंगना रणौत यांनी दावा केला की, ही पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव […]

Filed Under: india

Rahul Gandhi: पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्र्यालयाने दिले, राहुल गांधींचा गंभीर आरोप , लोकसभेत तुफान हंगामा

July 29, 2026 by admin Leave a Comment

NEET सह देशातील इतर परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कायदा दुरुस्ती विधेयकावर कालपासून लोकसभेत घमासान चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आज धुरळा उडवून दिला. त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर एकच गदारोळ उठला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची आग्रही भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी […]

Filed Under: india

दुर्मिळ, संकटग्रस्त औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा करार, आदिवासी मंत्रालयाचा पुढाकार

July 29, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली : आदिवासी कल्याणाला चालना देणे, शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (MoTA) लखनऊ येथील CSIR-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (CSIR-NBRI) यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. तीन वर्षांच्या या भागीदारीचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील आदिवासी जैवसंपत्तीचे संवर्धन आणि एथ्नोबॉटॅनिकल (लोकपरंपरेतील वनस्पती ज्ञान) मूल्यमापनासाठी […]

Filed Under: india

सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय! त्या प्रकरणात मनमोहन सिंग यांना क्लीनचीट, खटला बंद!

July 29, 2026 by admin Leave a Comment

Dr Manmohan Singh : कोळसा घोटाळ्या प्रकरणी देशाचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे दिवंगत नेते मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे डिसेंबर 2024 मध्ये निधन झाले होते. परंतु तरीदेखील कोळसा घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरोदात घटला चालूच होता. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (29 जुलै) विशेष सीबीआय न्यायालयाचा एक आदेश रद्द केला. 2015 साली […]

Filed Under: india

Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा

July 29, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन संपल्यानंतर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी परतले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जंगी स्वागत करत पुष्पहार घालून जयघोष केला. सुमारे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 424
  • Page 425
  • Page 426
  • Page 427
  • Page 428
  • Interim pages omitted …
  • Page 967
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in