शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन करण्यात आलं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, दरम्यान आता या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी मोठा प्लॅन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर […]
india
निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युगेंद्र पवारांनी दिली मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. दरम्यान आज […]
Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नुकसानीपेक्षा भविष्यात भाजपचा डबल फायदा, हे राजकीय गणित समजून घ्या
पेपर लीक प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता हे आंदोलन संपल्यानंतर राजकारण जोरात सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देऊन संसद भवनात आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचं भाजपं नेत्यांनी जोरदार स्वागत केलं. हे फक्त औपचारिक स्वागत नव्हतं, तर त्यातून भाजपने राजकीय संदेश दिला. धर्मेंद्र प्रधान हे […]
राष्ट्रावदीतील हालचाली वाढल्या; दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?
राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र गेल्या काही काळापासून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित दादांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन NDA मध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या […]
मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं. संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता लोसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं […]
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मर्डर केला…संसदेत एकच गोंधळ, भाजपा नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ!
Rahul Gandhi Vs Kiren Rijiju : यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या आंदोलनात पोलीस तसेच सुरक्षा जवानांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, पॅलेट गनचा मारा केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. आज (29 जुलै) याच लाठीमारावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे नाव घेत गंभीर […]