आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दोघांच्या वक्तव्यांमुळे आता हिंदूंमध्ये किती मुलं जन्माला घालावीत याबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याचा […]
india
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त… राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
लोकसभेत अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत “स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त” अशा तीन प्रकारांचा संदर्भ […]
Rahul Gandhi : ‘मी तो शब्द तुमच्यासाठी वापरला नाही’ , राहुल गांधी vs किरेन रिजिजू , संसदेत फुल गरमागरमी
परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एका विद्यार्थीनीचा दाखल देत तीन शब्द वापरले. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त. त्यावरुन संसदेत मोठा गदारोळ झाला. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. सभागृहाची मर्यादा ठेऊन विधेयकावर चर्चा करावी’ असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना […]
नवरा, सासू-सासरे सगळे आजारी, चहामध्ये काय मिसळायची पत्नी ? हिडन कॅमेऱ्यातलं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आपल्या पत्नीने चहामध्ये कथितरित्या केमिकल पदार्थ मिसळून हळूहळू विष देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप एका चार्टर्ड अकाउंटंटने केला आहे. तिच्यावर संशय आल्याने, त्याने त्याच्या घरात गुप्तपणे हिडन कॅमेरे लावले.त्यातून जे दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला, असा दावा केला. त्याची पत्नी चहात एका छोट्या बाटलीतून काहीतरी मिसळताना […]
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, महागाई भत्यात थेट… बँक अकाऊंट होणार फुल्ल!
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी जाहीर केले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेपूर्वी 20 टक्के डीए आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळेल. अधिकारी यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील महागाई भत्त्यातील तफावत कमी करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यांनी असेही सांगितले की, काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल. भवानी […]
साैरभ दास याचा फोटो बघताच डोक्यात मुंग्या उठणार, उमर खालिद शूर म्हणत थेट..
कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास यांचा एक धक्कादायक फोटो पुढे आला, ज्याने खळबळ उडाली. या फोटोत तो दिल्ली दंगल प्रकरणील आरोपी उमर खालिदसोबत दिसतोय. उमर खालिदवर गंभीर आरोप असून तो सध्या जेलमध्ये आहे. उमर खालिदला तो काय मानतो हे त्याच्या पोस्टवरून दिसतंय. भारतीय जनता पार्टी केरळचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर पोस्ट शेअर […]