• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं गुजरात कनेक्शन? रोहित पवार यांचा आरोपांचा धुरळा

July 29, 2026 by admin Leave a Comment

UG-NEET 2026 परीक्षेबाबत देशभरात वादंग उठले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. केंद्रीय शिक्षण मंत्री बदलला. पण आरोपांची राळ सुरूच आहे. नीटची फेर परीक्षा घेण्यात आली. त्याविषयी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या ताज्या आरोपांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. नीट पेपर लीक पुनर्परिक्षेवरही त्यांनी […]

Filed Under: india

Guru Purnima 2026 : शिर्डीत भक्तांचा महापूर, साईचरणी एकाने केला 47 लाख हार तर, दुसऱ्याने सोनेरी मुकूट, किंमत थक्क करणारी

July 29, 2026 by admin Leave a Comment

गुरुपौर्णिमेनिमित्त साईचरणी बंपर गुरूदक्षिणा येत आहे. भाविकांकडून यावर्षी कोटयवधींचे सुवर्णदान साईचरणी येत आहे. मुंबई येथील भाविकाकडून गुप्तदान करण्यात आलं आहे. या भक्ताने तब्बल 47 लाख रुपये किंमतीचा 300 ग्रॅम वजनाचा हार साई चरणी अर्पण केलाय. आकर्षक अशी रचना आणि सुंदर नक्षिकाम असलेला सोन्याचा हार साईचरणी अर्पण करण्यात आलाय. मंगळवारी देखील साईभक्तांकडून 1 कोटी 20 लाख […]

Filed Under: india

पहिल्यांदाच मिळणार ADAS आणि सनरूफ; नव्या फॉर्च्युनरची बाजारात एन्ट्री होणार

July 29, 2026 by admin Leave a Comment

नवीन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये पहिल्यांदाच ADAS सेफ्टी तंत्रज्ञान आणि 360 डिग्री कॅमेरा मिळण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर, ग्राहकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या दमदार SUV मध्ये आता पॅनोरामिक सनरूफ देखील दिले जाणार आहे. या सर्व अत्याधुनिक फीचर्समुळे ही गाडी पूर्वीपेक्षा अधिक शानदार आणि सुरक्षित ठरेल. भारतीय बाजारात सर्वात आवडत्या फुल-साइज एसयूव्हींपैकी एक, टोयोटा फॉर्च्युनर लवकरच नवीन […]

Filed Under: india

कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश

July 29, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजने’ संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, या लाभार्थ्यांची अधिकृत नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 553 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती […]

Filed Under: india

Thackeray vs BJP : ठाकरेंना मर्सिडीज, BMW कोणी गिफ्ट केल्या ते आम्हाला माहितीय, त्यामुळे जनाब संजय राऊत तुम्ही..भाजपचा जोरदार पलटवार

July 29, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्कॉर्पियो गाड्या घेतल्या होत्या. पण आता इनोव्हा गाड्या घ्यायचा प्रस्ताव आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये दहा-पंधरा बीएमडब्ल्यू, मर्सिडीज घेऊन फिरत असतील तर त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच ना. त्यावर आत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “जनाब संजय राऊत उद्धव ठाकरे […]

Filed Under: india

महिलांना सरकारकडून मिळणार 30 हजार, मोठी घोषणा, 1 ऑगस्टपासून करता येणार अर्ज, दिल्ली सरकारने..

July 29, 2026 by admin Leave a Comment

देशभरात महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत. यादरम्यानच आता महिलांसाठी अजून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली. महिलांना वर्षाला सरकाकडून तब्बल 30 हजार रूपये मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याला 2500 रूपये मदत म्हणून महिलांना दिले जातील. ही मोठी घोषणा महिलांसाठी दिल्ली सरकारने जाहीर केली. घरगुती खर्च, वैयक्तिक गरजा आणि भविष्यातील बचत याकरिता महिला या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 428
  • Page 429
  • Page 430
  • Page 431
  • Page 432
  • Interim pages omitted …
  • Page 967
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in