• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आपलेच शब्द आपल्यावर उलटणार असतील तर..; तेजश्री प्रधानचं रोखठोक मत

July 29, 2026 by admin Leave a Comment

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत असलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'व्यक्त होण्याविषयी' तिचं मत मांडलं आहे. बोलून मोकळं व्हावं, गप्प राहू नये, असं अनेकदा म्हटलं जातं, यावर तुझं काय मत आहे, असा प्रश्न तेजश्रीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तेजश्री म्हणाली, “समोरची व्यक्ती […]

Filed Under: india

Farmer Loan Waiver: कर्जमाफीत शेतकर्‍यांची अडवणूक, तक्रारी येताच कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले काय? कसा मिळणार कर्जमुक्तीचा ‘नील’ दाखला?

July 29, 2026 by admin Leave a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. या पात्र शेतकऱ्यांची नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. पहिल्या यादीत 553 तर दुसर्‍या यादीत 16 लाख 96 हजार शेतकरी आहेत. पण राष्ट्रीयकृत बँकाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केल्या आहेत. थकीत कर्ज आणि व्याज रक्कमेवरून या सरकारी बँका शेतकऱ्यांना नडवत […]

Filed Under: india

दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?

July 29, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी ही भेट विकासकामे […]

Filed Under: india

Nagpur Crime : घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापाच्या उद्रेकात पाहुण्या महिलेचा बळी

July 29, 2026 by admin Leave a Comment

माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर आहे याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. कोणाचा जीव कसा कधी जाईल सांगू शकत नाही. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेने तर याची प्रचितीच आली. नागपूरच्या अमरनगर परिसरात जुन्या भाडेकरूच्या संतापाने एका महिलेचा बळी गेला. आरोपीने जुन्हा घरमालाकाच्या घरात घुसून रागाच्या भरात तलवार, चाकूने त्या दांपत्यावर आणि त्याच्या घरात पाहुणी आलेल्या महिलेवर हल्ला केला.  […]

Filed Under: india

महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू, संजय राऊत यांचा मोठा आरोप..

July 29, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका नुकताच सरकावर केली. संजय राऊत यांनी म्हटले की, सरकारला शिक्षण व्यवस्थेबद्दल गांभीय नाहीये. पेपरफुटीच्या मुद्द्यात आपण कडक कायदा आणला, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. टास्क फोर्स आपण स्थापन केले. त्याच्यावर चर्चा संसदेत सुरू आहे. बदनामी कोणाची करत आहेत, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची. पण काल त्यांना प्रियंका […]

Filed Under: india

Virar News : धक्कादायक, मुलाला बरं करण्याचं आमिष दाखवून विरारच्या रिसॉर्टमध्ये तांत्रिकाचं मुलाच्या आईसोबत नको ते कृत्य

July 29, 2026 by admin Leave a Comment

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तांत्रिकाने अल्पवयीन गतिमंद मुलाला बरं करण्याचं स्वप्न दाखवून महिलेवर अत्याचार केला. पीडित महिला तिच्या मुलाला उपचारासाठी या भोंदूकडे घेऊन गेली होती. त्याने मुलाला बरं करण्याचा शब्द दिला. महिलेच्या अंधश्रद्धेचा फायदा उचलत तांत्रिकाने तिच्याशी जवळीक वाढवली. महिलेला अर्नाळा येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवून तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं. अजय कमलाकर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 430
  • Page 431
  • Page 432
  • Page 433
  • Page 434
  • Interim pages omitted …
  • Page 967
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in