• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

प्लास्टिकच्या बाजारात कधी येणार, जुन्या नोटा बंद होणार? सरकारने संसदेत दिली सर्वात मोठी अपडेट

July 28, 2026 by admin Leave a Comment

भारतातील चलनी नोटांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी काळात बाजारात 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळणार आहेत. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्लास्टिकच्या नोटांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवकरच 10 आणि 20 च्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा प्रायोगिक चाचणीसाठी छापण्यात येणार आहेत. आता केंद्र सरकारने संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे […]

Filed Under: india

Kangana Ranaut : कंगना यांनी हे काय केलं? प्रचंड संतापून थेट मोदींच्या विरोधात भूमिका, म्हणाल्या जेन झी…

July 28, 2026 by admin Leave a Comment

Kangana Ranaut On CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात दिल्लीत झालेल्या जेन झींच्या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली. याच आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे आंदोलन आणि दबावामुळे घ्यावा लागलेला राजीनामा हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. […]

Filed Under: india

चॅटिंगचे पुरावेच केले सादर, सून गिरीजा राऊत यांच्या आरोपांवर विनायक राऊतांनी कोर्टात काय सांगितलं?

July 28, 2026 by admin Leave a Comment

Vinayak Raut : ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांचीच सून गिरीजा राऊत यांनी पोलिसात तक्रार केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून माझा छळ केला जात आहे. तसेच जादूटोण्याच्या नावाखाली मला त्रास देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. आता हेच प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत […]

Filed Under: india

जेन-झी करणार झाडाचं दहावं, वन ट्री हिल’ चर्चेत; एका झाडासाठी सोशल मीडियावर भावनांचा पूर

July 28, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर येथील बुद्ध लेणी परिसरातील 'वन ट्री हिल'वरील प्रसिद्ध बाभळीचे झाड तोडल्याने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. इन्स्टाग्राम रील्स, फोटोशूट आणि निसर्गप्रेमींच्या आठवणींमुळे राज्यभर प्रसिद्ध झालेल्या या झाडाची आता केवळ आठवण उरली आहे. गेल्या काही महिन्यांत सूर्योदय, सूर्यास्त आणि पावसाळ्यातील नयनरम्य दृश्यांमुळे हे झाड कंटेंट क्रिएटर्स, फोटोग्राफर्स आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले होते. […]

Filed Under: india

29,30,31 तारखेला पावसाचा कहर, उद्या या जिल्ह्यातील शाळा बंद; मुख्यमंत्री कार्यालयाकडून अलर्ट जारी

July 28, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. खासकरून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात उद्याही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीला उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुटीची घोषणा केली […]

Filed Under: india

चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा, आता हे चालणार नाही; सुप्रिया सुळेंनी फटकारले

July 28, 2026 by admin Leave a Comment

जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन जोडल्या गेलं आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आज त्याचे पडसाद संसदेत उमटले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं. चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा… आता हे चालणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 432
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Interim pages omitted …
  • Page 964
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
  • नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
  • सासूबाई शर्मिला टागोरांना ‘व्हाईब’साठी कसं तयार केलं? कुणाल खेमूने सांगितला किस्सा
  • ‘टीवी इंडस्ट्री च्या आंटीज..’, हिना-रुबीनाच्या टोमण्यांमुळे भडकला आसिम रियाज,थेट म्हणाला..
  • Swara Bhasker : स्वरा भास्करबद्दल बॉलिवूडमधल्याच बड्या अभिनेत्याकडून खूप वाईट कमेंट, तिने म्हटलेलं जर मी बलात्कार पीडित असते तर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in