दैनंदिन वस्तूंच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सप्टेंबर तिमाहीत अनेक उत्पादन श्रेणींमध्ये किमती वाढवू शकते, असे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने मंगळवारी जाहीर केले. एप्रिल-जून 2026 च्या कालावधीच्या तुलनेत चालू तिमाहीत किमतींमध्ये 2 ते 5 टक्के वाढ होण्याचा कंपनीचा अंदाज आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची एफएमसीजी […]
india
रडत मारली मिठी अन् शोमध्येच लिपलॉक..; हृतिकच्या पूर्व पत्नीचा व्हिडीओ व्हायरल
‘अलायन्स’ हा रिअॅलिटी शो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्सलान गोणीचं वर्चस्व पहायला मिळतंय. अभिनेता कुशल टंडनसोबत तो या शोमध्ये आला होता. मात्र खेळ बदलल्यामुळे आता त्यांची मैत्रीही बदलली आहे. आता दोघं एकत्र नाहीत, तर ते स्वतंत्रपणे खेळत आहेत. हा शो ग्रँड फिनालेकडे वाटचाल करतोय आणि त्यापूर्वी त्यात विविध […]
Girish Mahajan: आंदोलनाआडून राजकीय पक्ष, गुंडांची मस्ती… गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
CJP आंदोलनाने तरुणाईच नाही तर देश ढवळून निघाला. या आंदोलनाचे फलित सर्वांनीच पाहिले. अजूनही NEET पेपरफुटीवरून संसदेत पडसाद उमटत आहेत. सीजेपीच्या आंदोलनावरून भाजप आणि NDA च्या घटक पक्षांनी आरोपांची राळ उडवून दिली. या आंदोलनामुळे एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. या आंदोलनाआड काही जणांनी त्यांची राजकीय पोळी भाजल्याचा आणि गुंडांनी मस्ती केल्याचा आरोप जलसंपदा […]
CJP चा संताप, सरकारला फुटला घाम, थेट सौरव दासने केली पोलखोल, बैठकीत..
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात खळबळ उडाली. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन झाले. जंतर मंतरवरील या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी दाखल झाले. देशातील अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जेंनझींनी सरकारविरोधात भूमिका घेतली. अखेर सरकार झुकले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा […]
‘स्वतः तोंड काळं केलंय आणि म्हणते…’, भाजपा महिला खासदाराला राखी सावंतने वाहिली शिव्याची लाखोली
सीजेपीच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागल्या… आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केला आणि आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असं म्हटलं आहे… कंगना यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण […]
Kangana Ranaut : ‘गटर पिढी’नंतर पुन्हा कंगना बरसल्या; आता CJP च्या सौरभ दासवर सडकून टीका
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांच्या चीड आणणाऱ्या वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. CJP च्या आंदोलनच सहभागी झालेल्या तरूणांना कंगना यांनी गटार जनरेशन असं म्हटलं होतं. ज्या Gen -Z ने रकारला जुकवलं, कंगना यांना ती जनरेशन गटार वाटते. त्यावरून त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत असून अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र कंगना एवढ्यावरच थांबलेल्या नसून […]