नागपूर अधिवेशनादरम्यान उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नाही आणि सरकारने दिलेले मानधनही दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलक तरुण यांच्यात झटापट झाली. या तरुणांनी सांगितले की, त्यांना ८,००० ते १०,००० रुपये मानधन मिळणार होते, परंतु […]
india
Dhurandhar : धुरंधरसाठी मेजर गौरव आर्या उतरले मैदानात, थेट पाकिस्तानला भिडले, लायकी दाखवली, VIDEO
सध्या देशभरात धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. रोज या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वेगाने वाढत आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं कथानक उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरतोय. पण या चित्रपटाची शेजारच्या पाकिस्तानात सुद्धा चर्चा आहे. तिथे अनेकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली […]
Maharashtra Assembly : शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायचं, भर सभागृहात मंत्र्याचा संताप; म्हणाला उबाठा वगैरे…
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शिंदे सेना या उल्लेखावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात या उल्लेखावर तीव्र आक्षेप घेतला. “आम्ही शिवसेना आहोत, शिंदे सेना नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना हे नाव दिल्याचे नमूद केले. निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला दिल्याचे देसाई […]
India 5th Gen Fighter Jet Program : येस, करुन दाखवलं, 5 व्या जनरेशनच स्टेल्थ फायटर जेट बनवताना भारताला मोठं यश, अमेरिकेचा होईल जळफळाट
5th Gen Fighter Jet Technology : भारत फायटर जेट्सच्या कमतरतेचा सामना करतोय हे सर्वांना माहित आहे. सध्या भारताकडच्या स्क्वाड्रनची संख्या 42 वरुन 30 वर आली आहे. सर्वात मोठं आव्हान स्वबळावर फायटर जेटच्या निर्मितीचं आहे. फायटर जेट्स हे काही वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजेटर नाही, बाजारात गेलात आणि विकत घेऊन आलात. फायटर विमान बनवणं हे खूप जटिल […]
आधी 1200 रुपयांची नोकरी, आता 8,352 कोटींची राणी, सुंदर मुलीनं करोडोंचं साम्राज्य कसं उभं केलं!
घजल अलघ यांचा जन्म २ सप्टेंबर १९८८ रोजी गुरुग्राम, हरियाणा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी पंजाब यूनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली आणि नंतर न्यूयॉर्क अकादमी ऑफ आर्टमध्ये मॉडर्न आणि फिगरेटिव्ह आर्टचे शिक्षण घेतले. तंत्रज्ञानाचा मजबूत पाया आणि कलेची आवड यामुळे त्यांना एक अनोखी विचारसरणी मिळाली, जी पुढे त्यांच्या ब्रँडमध्ये दिसून आली. २००८ मध्ये घजल […]
मेहुण्याची डिग्री लावून तीन वर्षे बनला होता हृदयाचा डॉक्टर, बहिणीने अचानक का पोल खोलली ?
उत्तर प्रदेशातील ललिलपुर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजात गेल्या तीन वर्षांपासून काम करत असलेल्या तोतया डॉक्टरची पोल खुलली आहे. आरोपी डॉक्टर आईच्या मृत्यूचा बहाणा बनून फरार झाला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. भावा आणि बहिणीच्या भांडणात या बोगस डॉक्टरचे पितळ अखेर उघड झाले आहे. या […]